06/08/2026
वेदप्रामाण्य मानणारी आणि नाकारणारी दर्शने या दोनही मतप्रवाहाना सामावून घेणारे दर्शनशास्त्र म्हणजे तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा आणि मोक्षविचार यांचा पद्धतशीर अभ्यास करणारी भारतीय तत्त्वज्ञान-परंपरा.
भारतीय ज्ञानपरंपरेचे अभ्यासक ,प्रसिद्ध वक्ते श्री.प्रणव गोखले हे साध्या सोप्या भाषेत भारतीय दर्शनांची ओळख करून देणार आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे व जगाकडे नव्या दृष्टीने बघायला शिकण्याचा हा प्रयत्न म्हणजेच —
*ज्ञानकुंभ व्याख्यान मालिकेतील*
*तिसरे पुष्प : दर्शनशास्त्रांचा परिचय*
*वक्ते:श्री. प्रणव गोखले*
▪️*कधी:शनिवार , ८/ ऑगस्ट/२०२६* आणि
*रविवार, ९/ऑगस्ट/२०२६*
▪️*केव्हा: दोन्ही दिवस सायं. ६.०० वाजता*
▪️*कुठे: शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड, नाशिक.*