ओबीसी समाज सेना

ओबीसी समाज सेना महाराष्ट्रातील ओबीसी समाज बांधवांनी सुरु केलेली चळवळ...

बापूसाहेब सोलंकर ओबीसींची मंगेश ससाने यांनी काय दिशाभूल केली हे दाखवून द्या आजपर्यंत लढलेल्या त्यांच्या कामाची ही तुम्ही...
29/08/2026

बापूसाहेब सोलंकर ओबीसींची मंगेश ससाने यांनी काय दिशाभूल केली हे दाखवून द्या आजपर्यंत लढलेल्या त्यांच्या कामाची ही तुम्ही पोचपावती त्यांना दिली का

27/08/2026
27/08/2026

ओबीसी चळवळीचा खरा ध्यास: छगन भुजबळ साहेबांसोबत ओबीसी समाज!

​छगन भुजबळ साहेबांचे ओबीसी योगदानाविषयी कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.

अख्खं आयुष्य ज्यांनी ओबीसींच्या प्रश्नांसाठी दिले, त्यांच्यावर टीका करणे म्हणजे ओबीसी चळवळीच्या पाठीत खंजीर खुपण्यासारखे आहे.

​आज ओबीसी समाज एकसंघ आहे आणि छगन भुजबळ साहेब जे सांगतील, तीच आमची दिशा आहे.

ज्यांनी हक्क मिळवून दिले, त्या नेत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहणे हेच आपले कर्तव्य!ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि विकासासा...
26/08/2026

ज्यांनी हक्क मिळवून दिले, त्या नेत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहणे हेच आपले कर्तव्य!

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि विकासासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब!

"ओबीसीची एकच दिशा...जे सांगतील साहेब, तीच अंतिम दिशा!"ओबीसींची खरी ओळख आणि ताकद!ज्यांनी हक्क मिळवून दिले, त्या नेत्याच्य...
24/08/2026

"ओबीसीची एकच दिशा...
जे सांगतील साहेब, तीच अंतिम दिशा!"

ओबीसींची खरी ओळख आणि ताकद!

ज्यांनी हक्क मिळवून दिले, त्या नेत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहणे हेच आपले कर्तव्य!

संघर्ष, निष्ठा आणि समाजकारण – म्हणजेच छगन भुजबळ साहेब!

ज्यांना भुजबळ साहेबांनी स्टेज दिलं आज तेच भुजबळ साहेब यांना बोलत आहेत
24/08/2026

ज्यांना भुजबळ साहेबांनी स्टेज दिलं आज तेच भुजबळ साहेब यांना बोलत आहेत

Address

Nashik
420003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओबीसी समाज सेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category