Sector-10, Nerul.

Sector-10, Nerul. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sector-10, Nerul., Public & Government Service, NAVI MUMBAI.

07/02/2020

Travel Escape Holidays

PANSHET Back Water Camping

Weekend saga-nightout


For more details Contact
9594074748
9594074749
[email protected]

18/09/2019

नेरुळ मध्ये #शिवसेना - #मनसेत #राडा...
नागरी समस्यांना साठी महापालिकेला निवेदन दिलं म्हणून शिवसेनच्या माजी नगरसेवक रतन मांडवे यांचा संताप अनावर.

नेरुळ सेक्टर १० साई बाबा हॉटेल चौकात मनसे पदाधिकारी आणि शिवसेना माजी नगरसेवक रतन मांडवे शाब्दिक बाचाबाची झाली..
विषय होता नेरुळ सेक्टर ८ मधील फुटपाथ च्या दयनीय अवस्थे बाबत स्थानिक उपशाखा अध्यक्ष प्रज्ञेश शिर्के यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले..
लोकांना चांगले फुटपाथ मिळावेत या साठी पत्रव्यवहार करणं, त्यासाठी आग्रही असणं म्हणजे आमची चूक आहे का??
मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून निवेदन का दिले? माननीय आदरणीय सन्माननीय नगरसेवकांची नावं घ्यायची नाहीत ही कोणती वृत्ती??
नगरसेवक पदावर असाल...
निदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करू नये..
एक मात्र निश्चित आता प्रत्येक नागरी समस्यांवर आवाज उठवला जाणार हे नक्की...
आज आम्ही नगरसेवक जरी नसलो तरी आदरणीय राजसाहेबांची ताकद आमच्या पाठीशी आहे..
लक्षात ठेवा, आमची सत्ता रस्त्यावर आहे...
- अभिजीत देसाई
विभाग अध्यक्ष- नेरुळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

- तुषार कचरे
उपविभाग अध्यक्ष- नेरुळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

अजय सुपेकर
शाखा अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

26/07/2019
03/06/2019

Exit Polls: एक्झिट पोलचा अंदाज किती खरा, किती खोटा? एक्झिट पोलमधून विजेता पक्ष कोण याचा अंदाज बांधता येतो, पण कोणत्या पक्ष...

03/06/2019

विदारक आणि भीषण चित्र आहे....
राजकारण, पक्ष जात,धर्म याच्यापलीकडे माणसाला जगवते ते "पाणी"...
कोणी तरी म्हटलंच होत... आता पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल..

23/05/2018

#गुरुवार_२४_मे_२०१८
#मा. #अमितसाहेबांचा_वाढदिवस
महाराष्ट्र सैनिकांनो कृष्णकुंज वर चला..!!

येत्या गुरुवार दि.२४ मे २०१८ रोजी #मा. #अमित_राजसाहेब_ठाकरे दादर कृष्णकुंज येथे आपल्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत..तरी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रसैनिकांनी आपल्या या लाडक्या युवा नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने जमावे..

24/02/2017

Watch it carefully..

27/04/2013

महाराष्ट्रातल्या मराठवाडा मधील औरंगाबाद नजिक लासुर येथे ज्या वेळी रेल्वे थांबते त्या वेळी लासुर रेल्वे स्थानका नजदीक च्या आजुबाजू च्या गावातील माता -भगिनी त्या रेल्वे च्या टॉयलेट चे पांणी पिण्यासाठी वापरतात, इतका भयानक दुष्काळ तेथील लोक अनुभवत आहेत.
हे ज्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवी मुंबई च्या लक्षात आले त्याच वेळी आम्ही ठरवले की आपण सगळ्यानी मिळून संपूर्ण नवी मुंबई मधून पाण्याच्या रिकाम्या बाटल्या जमा करून त्या स्वच्छ करून त्या मध्ये पिण्यायोग्य पाणी भरुन त्या सर्व बॉटल बॉक्स मध्ये पैकिंग करून रेल्वेमधून लासुर रेल्वे स्थानका वर त्या सर्व बॉटल्स दुष्काळ ग्रस्तांना मदत म्हणून द्यायच्या.
ह्या उपक्रमात आमचा कामीत कमी ५० ते ६० हजार बॉटल जमा करण्याचा मानस आमचा आहे ,जेणेकरून५० ते ६० हजार लीटर पाणी आम्ही दुष्काळ ग्रस्तांना मदत म्हणून देवू शकू.
तरी आमच्या या ऊपक्रमला आपल्या मदतीची गरज आहे.
आपल्या घरातील कमीत कमी एक बॉटल आपण दुष्काळ ग्रस्तांना मदत म्हणून द्यावी
बॉटल देण्यासाठी कृपया या संपर्क क्रमांकावर संपर्क करा.
अजय सुपेकर ९८२१७३०३७३ (विभाग अध्यक्ष मनविसे नेरूळ प.)
तुषार कचरे ९०२९४१७५७८ (उपविभाग अध्यक्ष मनविसे नेरूळ प.)
अभिषेक आंब्रे ९६६४५७७६३० (शाखा अध्यक्ष मनविसे प्रभाग क्रमांक ७५)
अनिकेत पाटील ८०८२६०६२०५ (शाखा अध्यक्ष मनविसे प्रभाग क्रमांक ७७)

Address

Navi Mumbai
400706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sector-10, Nerul. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share