ERO Nilanga 238

ERO Nilanga 238 ELECTION

10/11/2024

तगरखेडा ता.निलंगा येथील रहिवासी तथा तहसिल कार्यालय,उमरगा येथे अव्वल कारकून पदावर कार्यरत असलेले श्री मकबूल जाफरसाब शेख यांची सुकन्या कु.हसीना मकबूल शेख हिच्या विवाह सोहळ्यात उपस्थित सर्व पाहुण्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.
निलंग्याचे तहसिलदार मा.श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रेरणेने,गट शिक्षणाधिकारी श्री सुरेश गायकवाड व विस्तार अधिकारी श्री संतोष स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व तगरखेडचे रहिवासी तथा सहाय्यक योजना अधिकारी जि.प.लातूर,श्री दत्तात्रय थेटे यांच्या पुढाकाराने SVEEP अभियानांतर्गत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
तगरखेडचे रहिवासी सुप्रसिध्द व्याख्याते श्री सतीष हाणेगावे यांनी कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांना मतदानाची शपथ दिली.

महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक 2024 - निलंगा विधानसभा 238 निवडणुकीकरिता नियुक्त 2165 अधिकारी/कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्...
28/10/2024

महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक 2024 - निलंगा विधानसभा 238
निवडणुकीकरिता नियुक्त 2165 अधिकारी/कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण सत्र दिनांक 27-10-2024 रोजी केतकी मंगल कार्यालय, निलंगा येथे आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये एकूण 2009 अधिकारी/कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री शरद झाडके, तहसिलदार निलंगा श्री प्रसाद कुलकर्णी, तहसिलदार देवणी श्री सोमनाथ वाडकर, तहसिलदार शिरूर अनंतपाळ श्री गोविंद पेद्देवाड यांचे उपस्थितीत प्रशिक्षण पार पडले.

VidhanSabha Election 2024
25/10/2024

VidhanSabha Election 2024

श्री अनंतपाळ नूतन विद्यालय, शिरूर अनंतपाळ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत विविध मतदान जनजागृती घोषवाक्य विद्यार्थी...
25/10/2024

श्री अनंतपाळ नूतन विद्यालय, शिरूर अनंतपाळ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत विविध मतदान जनजागृती घोषवाक्य विद्यार्थी यांनी तयार करून प्रसिद्ध केली. #विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024- निलंगा विधानसभा 238

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 -  #निलंगाविधानसभा238
24/10/2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - #निलंगाविधानसभा238

23/10/2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - निलंगा विधानसभा 238 अंतर्गत मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत शालेय विधार्थी मतदान जनजागृती करताना #विधानसभानिवडणूक 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निलंगा विधानसभा 238 अंतर्गत निवडूणूक कार्यामध्ये समाविष्ट अधिकारी व कर्मचारी यांना मतदा...
22/10/2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निलंगा विधानसभा 238 अंतर्गत निवडूणूक कार्यामध्ये समाविष्ट अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा अधिकार बजावता यावा याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, निलंगा यांनी नमूना 12 भरून सादर करण्याचे आव्हान सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आज दिनांक 22-10-2024 रोजी घेण्यात आलेल्या सभेमध्ये देण्यात आले. त्यास प्रतिसाद देत अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी नमूना 12 भरून निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर केले.

प्रशासन सज्ज - टाकली बेंबली चेक पोस्ट Static Surveillance Team (SST) ची कार्यवाही  #सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 निल...
22/10/2024

प्रशासन सज्ज - टाकली बेंबली चेक पोस्ट Static Surveillance Team (SST) ची कार्यवाही #सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 निलंगा विधानसभा 238

21/10/2024

Address

Nilanga
413521

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO Nilanga 238 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share