धाराशिव 24/7

धाराशिव 24/7 हे पेज स्थानिक/राजकीय घडामोडी,समाजहिताचे विषय आणि जनतेपर्यंत बातम्या पोहोचवण्यासाठी चालवलं जातं.

21/08/2026

धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यांसाठी नवीन २०० के वी / ४०० के वी EHV उपकेंद्रांना मंजुरीची मागणीधाराशिव, लातूर व सोलापू...
12/08/2026

धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यांसाठी नवीन २०० के वी / ४०० के वी EHV उपकेंद्रांना मंजुरीची मागणी

धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यांतील वाढती कृषी, औद्योगिक, शहरी व ग्रामीण विजेची मागणी लक्षात घेता विद्युत पारेषण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आज मा. श्री. मनोहर लाल खट्टर जी, केंद्रीय मंत्री, विद्युत मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये कासार शिरशी - ता.निलंगा
शिराढोण - ता.कळंब, जि. धाराशिव
येरमाळा/येडशी- जि. धाराशिव
लोहारा - जि. धाराशिव
वडगाव सिद्धेश्वर - ता.धाराशिव / कौडगाव - (बार्शी) ता.धाराशिव
मुरूम - ता.उमरगा
बार्शी -जि. सोलापूर येथे २०० के.व्ही. EHV उपकेंद्रे मंजूर करन्याची मागणी केली

तुळजापूर - जि. धाराशिव
परंडा - जि.धाराशिव येथे ४०० के.व्ही. EHV उपकेंद्रे मंजूर करन्याची मागणी केली

या उपकेंद्रांमुळे विद्युत पारेषण क्षमता वाढण्यासोबतच ग्रामीण व शहरी भागातील वीजपुरवठ्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुधारण्यास मदत होईल. तसेच शेतकरी, घरगुती ग्राहक, उद्योग, लघु व मध्यम उद्योग आणि आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांना याचा मोठा फायदा होणार आहे.

उपरोक्त सर्व प्रस्तावांची तातडीने तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून केंद्र सरकारच्या सहकार्याने आवश्यक निधी उपलब्ध करून देत संबंधित EHV उपकेंद्रांना लवकरात लवकर मंजुरी देण्याची विनंती केली.

08/08/2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमराजेंकडून काय जाणून घेतलं

धाराशिवचा दमदार आवाज दिल्लीमध्ये!खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासमवेत...धाराशिवच्या वि...
07/08/2026

धाराशिवचा दमदार आवाज दिल्लीमध्ये!

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासमवेत...

धाराशिवच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर प्रभावी पाठपुरावा सुरू...

विकासाची नवी पर्वणी लवकरच !

ओमराजेंना एका वारकऱ्याचा फोन आला आणि त्यानंतर घडलेला हा हृदयस्पर्शी संवाद प्रत्येकाने ऐकावा असा आहे
06/08/2026

ओमराजेंना एका वारकऱ्याचा फोन आला आणि त्यानंतर घडलेला हा हृदयस्पर्शी संवाद प्रत्येकाने ऐकावा असा आहे

ओमराजेंना एका वारकऱ्याचा फोन आला आणि त्यानंतर घडलेला हा हृदयस्पर्शी...

05/08/2026

कोंडमधील शेतकऱ्याचा फ़ोन । २ तासात डीपी बसवायला लावला ।ओमराजे निंबाळकर

04/08/2026

किरण काशिद रा केमवडी ता तुळजापूर जि धाराशिव यांचे भाऊ राहुल काशिद यांना PMO मधून 3 लाख रुपयांची मदत झाली आणि भावाचे ऑपरेशन पूर्ण झाले..!

03/08/2026

ट्रॅफिक वाल्याने गाडी अडवली । ओमराजेनी सोडायलाच लावली

31/07/2026

घरावर तार पडली ।ओमराजेंच नाव सांगताच काम झाल Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर

Address

Osmanabad

Telephone

+919960625777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धाराशिव 24/7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to धाराशिव 24/7:

Shortcuts

Share