Sharan Basavraj Patil

Sharan Basavraj Patil Ex opposition z. p leader

माझ्याकडून व पाटील परिवाराकडून आपणां सर्वांना दीपावलीच्या कोटी-कोटी शुभेच्छा🙏🙏
14/11/2023

माझ्याकडून व पाटील परिवाराकडून आपणां सर्वांना दीपावलीच्या कोटी-कोटी शुभेच्छा🙏🙏

08/11/2023

भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा बंधूतुल्य मित्र माननीय श्री. बी. श्रीनिवासन यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐
Srinivas BV

"वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ,""निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा..!सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्...
19/09/2023

"वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ,"
"निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा..!
सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!💐💐💐💐

"मराठवाडा मुक्तिसंग्रामात ज्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा शहीद झालेल्या हुतात्म्यांन...
17/09/2023

"मराठवाडा मुक्तिसंग्रामात ज्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा शहीद झालेल्या हुतात्म्यांना विनम्र आदरांजली.!!"

"मराठवाडा मुक्ती संग्राम' दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!💐💐💐

श्री शरण बसवराज पाटील*
उपाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस..

सहकार महर्षी स्व.बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरूण सहकारी कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्काराने श्री शरण बसवराज पाटील यांना...
09/09/2023

सहकार महर्षी स्व.बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरूण सहकारी कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्काराने श्री शरण बसवराज पाटील यांना सन्मानित करण्यात आले यावेळी माजी केंद्रिय मंञी श्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त श्री गावडे सहकार भारती अध्यक्षा सौ.शारदा अहिरे.व अध्यक्ष विश्वास ठाकूर उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला...
नाशिक-सौ.संपदा शरण पाटील, उमरगा जनता सहकारी बँक व्हा.चेअरमन अॅड विरसंगप्पा आळंगे, संचालक श्री बिराजदार साहेब,रफिक तांबोळी उमरगा जनता सहकारी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भरडे साहेब,मलिनाथ दंडगे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महालिंग बाबशेट्टी, उमरगा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राठोड,उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील जगदिश वरकले यांच्यासह राज्यातील विविधध सहकारी बँक संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन कर्मचारी उपस्थित होते...

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅक असोसिएशन लि.मुंबई यांच्या वतीने 2021-2022 साठी *उमरगा जनता सहकारी बँकची सहकार महर्षी स्व.बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरूण सहकारी कार्यकर्ता गुणवत्ता पुरस्कारासाठी बँकेचे अध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील यांची महाराष्ट्र राज्यातून एकमेव निवड करण्यात आली होती.*

श्री शरण बसवराज पाटील यांनी शेतकरी कष्टकरी कामगार व्यापारी यांना बँकेच्या माध्यमातून तसेच खातेदार यांना वेळोवेळी सहकार्य करून युवकांना व्यवसायाच्या प्रवाहात आणून आर्थिक सक्षम करण्याचा त्यांचा हेतू साध्य झाला...

ग्रामिण भागाची नाळ असलेल्या वंचितांना न्याय देण्याची तसेच युवकांना उदयोगांना महिलांना बचत गटांने वेळोवेळी बँकेच्या माध्यमातून सदैव तत्पर राहून सेवा देण्याचे प्रमाणिक प्रयत्न यशस्वी झाले. आणि *आज आपल्या उमरगा जनता सहकारी बँकेच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रम सोहळा नाशिक येथे पार पडला..

रक्षाबंधन दिनी सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
30/08/2023

रक्षाबंधन दिनी सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची राज्य कार्यकारिणी आयोजित आढावा बैठकीला आज पुणे कॉग्रेस भवन येथे भारतीय युवक काँग्रेसचे...
28/08/2023

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची राज्य कार्यकारिणी आयोजित आढावा बैठकीला आज पुणे कॉग्रेस भवन येथे भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी मा. कृष्णा अल्लावरू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न..
पुणे-यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी उदय भानू जी, सहप्रभारी एहसान खान जी, रोहित कुमार जी,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत *महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील* उपाध्यक्ष शिवराज मोरे,अनिकेत म्हात्रे,तन्वीर विद्रोही, प्रशांत ओगले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अभिजित चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अनंत चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव कुणाल बागबंदे, सुरज विभूते,राजू मुल्ला,उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर पवार,उमरगा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राठोड,उपाध्यक्ष यशपाल कांबळे,उस्मानाबाद कळंब युवक काँग्रेस अध्यक्ष शशिकांत निरफळ,अभिषेक गुजर,चैतन्य मनगिरे,उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी उमरगा नगरसेवक महेश माशाळकर,चंद्रकांत सोनवणे,सर्व जिल्हाध्यक्ष इतर प्रदेश पदाधिकारी व संपूर्ण राज्यभरातून आलेले युवक कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

* #महाराष्ट्र_प्रदेश_युवक_काँग्रेस.
Krishna Allavaru Kunal Raut Maharashtra Pradesh Youth Congress Shivraj More aniket mhatre

मुरूम येथील ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्रीशैल, उजैन,काशी पिठाचे संचालक ब...
28/08/2023

मुरूम येथील ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्रीशैल, उजैन,काशी पिठाचे संचालक बापूराव पाटील(काका) यांच्या मार्गदर्शनाखाली.
श्रावणमासा मध्ये दरवर्षी विविध महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुराणाचे आयोजन करण्यात आले असून. यावर्षी श्री बसव पुराणाचे आयोजन करण्यात आले. "बसव पुराणाचे प्रवचन" श्री मुरूगेंद्र मठ शास्ञी महास्वामीजी उमरानी मठ कथेचे निरूपण करत आहेत व पुराणातील घटनेप्रमाणे हूबेहूब देखावे सादर करण्यात आले.
मुरूम-दि.२७ रोजी पुराणातील घटनेप्रमाणे "महात्मा बसवेश्वरांचे विवाह सोहळा" अगदी थाटामाटात संपन्न झाले. या विवाह सोहळा प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील,सौ. संपदा शरण पाटील, कु.स्मिता बापूराव पाटील,प्रशांत पाटील,राजू मुल्ला,अमर भोसगे,बाबा शिकलगार,यांची प्रमुख उपस्थिती होती.
नक्षत्रा वैजिनाथ मिटकरी हिने महात्मा बसवेश्वर तर अनुष्का बसवराज लोणी हिने गंगाबिकेचे वेशभूषा परिधान केले होते. हजारों सदभक्तांच्या साक्षीने महात्मा बसवेश्वर विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाले. श्री बसव पुराण सोहळ्यास हजारो सदभक्त उपस्थित राहून लाभ घेत आहेत. विवाह सोहळा प्रसंगी डॉ.महेश स्वामी,शिवानंद स्वामी, अप्पू मेनसे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम श्री कपिलसिध्द मल्लिकार्जून मंदिर समिती परिश्रम घेत असून पंचक्रोशितील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address

Murum
Osmanabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharan Basavraj Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share