Prataprao Gulabrao Patil

Prataprao Gulabrao Patil Jilha Parishad Sadasya, Jalgaon

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं !श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
04/09/2026

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं !

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

02/09/2026

पाळधी येथे अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींसोबत GPS मित्र परिवाराने ‘अतूट धागा मायेचा’ हा आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा केला..

भगिनींनी GPS परिवारातील भावांच्या मनगटावर राखी बांधली, औक्षण केले आणि क्षणभरात रक्ताच्या नात्यापलीकडचे मायेचे नाते जुळले..

पाळधी येथे अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींसोबत GPS मित्र परिवाराने ‘अतूट धागा मायेचा’ हा आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा केल...
31/08/2026

पाळधी येथे अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींसोबत GPS मित्र परिवाराने ‘अतूट धागा मायेचा’ हा आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा केला.

भगिनींनी GPS परिवारातील भावांच्या मनगटावर राखी बांधली, औक्षण केले आणि क्षणभरात रक्ताच्या नात्यापलीकडचे मायेचे नाते जुळले..

आई म्हणजे मायेची सावली,आई म्हणजे प्रेमाची कळी,तुझ्या हास्यात आमचं सुख सामावलं, तुझ्यामुळेच आयुष्य सुंदर झालं..आई तुला वा...
30/08/2026

आई म्हणजे मायेची सावली,
आई म्हणजे प्रेमाची कळी,
तुझ्या हास्यात आमचं सुख सामावलं,
तुझ्यामुळेच आयुष्य सुंदर झालं..

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

29/08/2026

जळगावच्या विकासाला आता खरोखरच प्रगतीचे पंख लागणार आहेत, कारण आपल्या जळगाव जिल्ह्यात तब्बल १ हजार ४४५ कोटींपेक्षा जास्त रुपयांची नवी गुंतवणूक होणार आहे.

आणि विशेष म्हणजे, या मोठ्या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यातील ४ हजार ७०० हून अधिक स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन आणि चांगल्या संधी मिळणार आहेत.

आपल्या औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस’ दर्जा मिळाल्यामुळे उद्योजकांसाठी हे वातावरण आणखीच फायदेशीर ठरतंय.

स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा आणि जिल्ह्याचा विकास व्हावा, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या या विशेष पुढाकारामुळे जळगावचा औद्योगिक चेहरामोहरा नक्कीच बदलेल, यात शंका नाही.

भाऊ-बहिणीमधील प्रेम वृद्धिंगत करणारा सण..रक्षाबंधन निमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा !
28/08/2026

भाऊ-बहिणीमधील प्रेम वृद्धिंगत करणारा सण..
रक्षाबंधन निमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा !

आयुष्यभर फक्त लोकांचाच हिताचा विचार करणारी एक त्यागी मूर्ती…धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना स्मृतीदिनी शतश: नमन।
26/08/2026

आयुष्यभर फक्त लोकांचाच हिताचा विचार करणारी एक त्यागी मूर्ती…

धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना स्मृतीदिनी शतश: नमन।

मुस्लिम बंधू भगिनींना ईद ए मिलाद मुबारक…
26/08/2026

मुस्लिम बंधू भगिनींना ईद ए मिलाद मुबारक…

शिवसेना जिल्हाप्रमुख जळगाव मा. महापौर जळगाव श्री विष्णुभाऊ भंगाळे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
24/08/2026

शिवसेना जिल्हाप्रमुख जळगाव मा. महापौर जळगाव श्री विष्णुभाऊ भंगाळे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

Address

At. P. Paldhi, Tal. Dharangaon, Dist. Jalgaon
Paldhi
425103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prataprao Gulabrao Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category