20/06/2025
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. विवेक लागू यांनी रंगभूमी, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेजगतातील हुरहुन्नरी अभिनेता हरपला आहे. अभिनेते विवेक लागू यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
ओम शांती !
#भावपूर्ण_श्रद्धांजली