Prashant Paricharak

Prashant Paricharak वारसा श्रद्धेय सुधाकरपंतांचा ध्यास जन सेवेचा Bank Ltd. Pandharpur. & Shree Pandurang Sahakari Sakhar Karkhana Ltd. Shreepur.

MEMBER OF LEGISLATIVE COUNCIL-MLC

Local Authorities' constituencies 2016:- Independent Supported By (BJP)

Chairman:- The Pandharpur Urban Co.-Op.

जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📷✨ #जागतिकफोटोग्राफीदिन
19/08/2026

जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📷✨

#जागतिकफोटोग्राफीदिन

रामचरितमानस व हनुमानचालीसाचे रचनाकार, महाकवि 'संत तुलसीदास' यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन! #तुलसीदास
19/08/2026

रामचरितमानस व हनुमानचालीसाचे रचनाकार, महाकवि 'संत तुलसीदास' यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

#तुलसीदास

मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे, स्वराज्यनिष्ठेचा आदर्श निर्माण करणारे, रणधुरंधर योद्धे 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' ...
18/08/2026

मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे, स्वराज्यनिष्ठेचा आदर्श निर्माण करणारे, रणधुरंधर योद्धे 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!

#श्रीमंत_बाजीराव_पेशवे #बाजीराव_पेशवे

भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणारे, अदम्य राष्ट्रभक्ती आणि धाडसी नेतृत्वाचे प्रतीक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पु...
18/08/2026

भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणारे, अदम्य राष्ट्रभक्ती आणि धाडसी नेतृत्वाचे प्रतीक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान राष्ट्रनायकास कोटी कोटी नमन!

महाराष्ट्रातील कृषी विकासाचा पाया रचणारे, हरितक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना पुण्यतिथीदिनी विनम...
18/08/2026

महाराष्ट्रातील कृषी विकासाचा पाया रचणारे, हरितक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!

#वसंतराव_नाईक

नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ना. श्री. गिरीशजी महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!नाशिकच्या विकासाच्...
18/08/2026

नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ना. श्री. गिरीशजी महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

नाशिकच्या विकासाच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Girish Mahajan

#गिरीशमहाजन #पालकमंत्रीनाशिक

उदात्त व्यावसायिक उपक्रमास हार्दिक शुभेच्छा! 💐✨​आज पंढरपूर येथील पोहोरगावचे रहिवासी श्री. सागर दत्तात्रय गायकवाड (समस्त ...
17/08/2026

उदात्त व्यावसायिक उपक्रमास हार्दिक शुभेच्छा! 💐✨

​आज पंढरपूर येथील पोहोरगावचे रहिवासी श्री. सागर दत्तात्रय गायकवाड (समस्त गायकवाड परिवार) यांच्या 'साराज ब्युटी अकॅडमी अँड फॅमिली सलून' (SARAJ Beauty Academy & Family Salon) या नूतन दालनाचा शुभ उद्घाटन सोहळा पार पडला.!

​या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कल्याणराव (बप्पा) पाटील (मा. व्हा. चेअरमन, भीमा सह. सा. का. लि. टाकळी सिकंदर), कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा. राजू (बापू) गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मा. लक्ष्मणराव धनवडे, संचालक मा. महादेव लवटे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मा. सुभाष मस्के, मा. बंडू पवार, मा.सुरेश टिकोरे मा. अतुल पवार, जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. दुर्गाताई गोपाळ अंकुशराव, पंचायत समिती सदस्या मा. सौ. ज्योतीताई शिवाजी पांढरे, तंटामुक्ती अध्यक्ष मा. बाबासाहेब पाटील, मा. सचिन धोत्रे, तसेच समस्त गायकवाड परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

​गायकवाड परिवाराने अत्यंत भव्य व आधुनिक स्वरूपात हा व्यवसाय सुरू करून कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. या नवीन व्यवसायाला आणि संपूर्ण गायकवाड परिवाराला भावी वाटचालीस व यशास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. नितीन नबीन जी यांनी राष्ट्रीय पदाधिकारी तसेच विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्य...
17/08/2026

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. नितीन नबीन जी यांनी राष्ट्रीय पदाधिकारी तसेच विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर नियुक्त केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी ही नवी टीम निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे.!

संघटन मजबूत करत सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद वाढविणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#संघटन

Narendra Modi
Devendra Fadnavis
BJP Maharashtra
CMOMaharashtra

श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक मोठे मालक सहावे पुण्यस्मरण पुष्पांजली अर्पण सोहळा...!
17/08/2026

श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक मोठे मालक सहावे पुण्यस्मरण पुष्पांजली अर्पण सोहळा...!

Address

Pradkshina Marg
Pandharpur
413304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prashant Paricharak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Prashant Paricharak:

Shortcuts

Share