17/08/2026
KYC कळंबोली युथ क्लब (बस डेपो) श्री गणरायाचे पाद्यपूजन सोहळा कळंबोलीतील मान्यवर व मंडळातील पदाधिकारी सहकारी यांच्या उपस्थित आनंदमय वातावरणात पार पडला.
मंडळातील पदाधिकारी यांनी मला आमंत्रित करून या सोहळ्यास योग्य पुर्वक सन्मान दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे..!
नितीन शिवदास काळे
शिवसेना : पनवेल विधानसभा प्रमुख 🚩
#शिवसेना #युवासेना shirkantshinde