12/07/2026
पनवेल महानगरपालिका
💧 प्रत्येक थेंब अनमोल... प्रत्येकाची जबाबदारी! 🌧️
या पावसाळ्यात "कॅच द रेन" अभियानात सहभागी होऊन पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करूया. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करून जलसाठा वाढवूया, भूजल पुनर्भरणाला चालना देऊया आणि भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवूया.
"कारण पाणी आहे, म्हणून आपण आहोत." 💙🌍