Bjp Akshara R Lahane

Bjp Akshara R Lahane Bjp corporater Achalpur

29/08/2026
28/08/2026

राखीच्या पवित्र धाग्यात गुंफलेला, भावा-बहिणीच्या निरपेक्ष प्रेमाचा सण - 'रक्षाबंधन' …

माझ्या लाडक्या बहिणींना, सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐

24/08/2026

जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे तांत्रिक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐

17/08/2026

श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग सन्मानाचे प्रतीक असलेल्या नागपंचमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! नागदेवतेचे आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, घरात सुख-शांती नांदो, हीच सदिच्छा !

#नागपंचमी

15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!🇮🇳

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन!
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

14/08/2026

विभाजन विभीषिका स्मृतीदिन
भारताच्या रक्तरंजित दुर्दैवी फाळणीमुळे घर, कुटुंब, जीवन आणि सर्वस्व गमावलेल्या सर्वांना साष्टांग प्रणाम!


#विभाजन_विभीषिका_स्मृति_दिवस

Address

बस स्टॅन्ड
Paratwada
444805

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bjp Akshara R Lahane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bjp Akshara R Lahane:

Shortcuts

Share