Parbhani Police

Parbhani Police सदर पेज पोलीस आणि जनता संबंध वृध्‍दींगत करण्‍याकरीता आहे. परभणी पोलीस जनतेचे मित्र.

29/05/2026

"परभणीच्या सुरक्षिततेसाठी नवे पाऊल! नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा पत्रकारांशी संवाद; कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सर्वोच्च प्राधान्य."
"अवैध धंदे आणि गुन्हेगारीला थारा नाही! परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा गुन्हेगारांना थेट इशारा;








"परभणी पोलिसांची धडक कारवाई; ११६ मुक्या जीवांना मिळालं जीवनदान!""कत्तलखान्याकडे जाणारी पावले रोखली; नांदखेडा शिवारात परभ...
29/05/2026

"परभणी पोलिसांची धडक कारवाई; ११६ मुक्या जीवांना मिळालं जीवनदान!"
"कत्तलखान्याकडे जाणारी पावले रोखली; नांदखेडा शिवारात परभणी पोलिसांचा मोठा छापा!"
"११६ गोवंशाची सुटका, पोलिसांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ!"
"मुक्या जीवांचा आक्रोश ऐकला... परभणी पोलिसांनी थेट कत्तलखान्यातून सुटका केली!"
"दोन गाई, एक वासरू अन् ११३ बैल... ११६ जीवांना मिळाला सुरक्षित निवारा!"
"परभणी पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी आणलेला ११६ गोवंश सुरक्षित!"
"नांदखेडा शिवारात पोलिसांचा 'ग्रीन शेड'वर छापा; ११६ जनावरांचा जीव वाचवला!"

#परभणीपोलीस #गोवंशसुटका #धडककारवाई #नांदखेडा #परभणी #मराठीबातमी #गोमाता_रक्षण

🛑 परभणी पोलीस दल: अवैध धंद्यांवर परभणी पोलीसांचा धडक प्रहार! 🛑वेगवेगळ्या कारवायांमध्ये लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त!...
22/05/2026

🛑 परभणी पोलीस दल: अवैध धंद्यांवर परभणी पोलीसांचा धडक प्रहार! 🛑
वेगवेगळ्या कारवायांमध्ये लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त!
गुन्हेगारांना परभणी पोलिसांचा कडक इशारा: अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही!
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलीसांनी जिल्ह्यात मोठ्या कारवाया करत अवैध दारूची वाहतूक व साठा जप्त केला आहे.
#परभणीपोलीस #अवैधदारूवरकारवाई

परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.कायद्याच्या राज्यात गुन्हेगाराला माफी नाही! परभणी जिल्ह्यातील पूर्णा ...
22/05/2026

परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.
कायद्याच्या राज्यात गुन्हेगाराला माफी नाही! परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे चार वर्षांपूर्वी (२०२२ मध्ये) घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि क्रूर हत्याकांड प्रकरणातील आरोपी केशव गोविंदराव मोरे याला माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.पी. त्रिभुवन यांच्या न्यायालयाने आजन्म कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची कडक शिक्षा सुनावली आहे.
#परभणीपोलीस #महिलासुरक्षा #न्याय

🚨 *स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई* 🚨परभणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात प्...
17/05/2026

🚨 *स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई* 🚨

परभणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले असून अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

कायद्याचा धाक कायम ठेवत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परभणी पोलीस दल सदैव सज्ज आहे.
गुन्हेगारी व अवैध कृत्यांविरोधातील मोहिम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

🚔 *सुरक्षित परभणीसाठी परभणी पोलीस कटिबद्ध*

🚔 परभणी पोलिसांची प्रभावी कारवाईअवैध गांजा तस्करीविरोधात कारवाई करत परभणी पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अस...
17/05/2026

🚔 परभणी पोलिसांची प्रभावी कारवाई

अवैध गांजा तस्करीविरोधात कारवाई करत परभणी पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
समाजात अमली पदार्थांना थारा नाही — परभणी पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध.

12/05/2026

परभणी पोलीस दलाचा शान - श्वान शिलेदार 'टायसन'! 🐾🎖️नागपूर येथे झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात 'टायस...
29/04/2026

परभणी पोलीस दलाचा शान - श्वान शिलेदार 'टायसन'! 🐾🎖️

नागपूर येथे झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात 'टायसन'ने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवून परभणी पोलिसांची मान उंचावली आहे.
या यशाचे शिल्पकार, त्याचे हँडलर पोह. रामचंद्र जाधव आणि पोशि. सादेक पठाण यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
🐕 टायसन, तुझा आम्हाला अभिमान आहे! 👏
゚viralfbreelsfypシ゚viral

   ゚viralfbreelsfypシ゚viral
29/04/2026

゚viralfbreelsfypシ゚viral

Address

Near Chatrapati Shivaji Maharaj Statue, Vasmat Road
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parbhani Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Parbhani Police:

Share