शंभूराज देसाई युवा संघटना जळव जोतिबा

  • Home
  • India
  • Patan
  • शंभूराज देसाई युवा संघटना जळव जोतिबा

शंभूराज देसाई युवा संघटना जळव जोतिबा Political

14/02/2026

✍️ *कार्यकर्त्याला जीव लावणारे ना.साहेब...!!*

*तुझ्यावर माझा लय जीव आहे....!*
वरील वाक्य अथवा संवाद कुठल्या चित्रपटातील,नाटकातील अथवा मालिकेतील नव्हे तर *हा आर्त संवाद आहे आपल्या मा.ना.शंभूराज देसाई साहेबांचा...!*
नुकत्याच *तारळे येथे जि.प./पं.स.झालेल्या प्रचार सभेत मा.ना.शंभूराज देसाई साहेबांनी* आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला अर्थात तारळे भागाच्या युवा नेत्याला *श्री अभिजित पाटील कांकांना उद्देशून काढलेले हे आर्त उद्गगार....!*
मोडून पडला संसार तरी,मोडला नाही कणा....
पाठीवरती थाप देऊन,फक्त लढ म्हणा....!
या *कवी कुसुमाग्रजांच्या 'कणा' नावाच्या कवितेतील* ओळींची आवर्जून आठवण होते...!
जिगरबाज,निष्ठावान कार्यकर्त्याला जिवापाड जपणारे *आपले ना.देसाई साहेब* आपल्या धाडसी,निष्ठावान कार्यकर्त्याच्या नेहमीच् पाठीवर कौतुकाची थाप देऊन लढ म्हणणारे,बळ देणारे अन् प्रेरीत करणारे यांचीच् यां संपूर्ण प्रचारसभेत आलेली प्रचिती अन् अनुभूती....
म्हणूनच् *ना.साहेबांचे* आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याबद्धल
*तारळेच्या प्रचार सभेत काढलेले अभिमानस्पद भावनोउद्गार अन् भावानाविवश झालेले व डोळ्यांत प्रेमाअश्रू आलेले आपले अभिजित पाटील(काका)...!*
*सारं सारं याचि देही,याची डोळा....*
*सर्वांनी पाहिले अन् अनुभवले देखील...!*
*तारळे भागाचा अन् मा.ना.देसाई साहेबांचा* धाडसी,जिगरबाज,लढवय्या निष्ठावान शिलेदार....
*ना.साहेबांचा आदेश शिरसावंदय मानून काम करणारा अन् ना.साहेबांच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहणारा...!*
कोरोना,अतिवृष्टी,महापूर इ.नैसर्गिक आपत्ती विपत्ती वेळी स्वतःला झोकून देऊन प्रत्येक कामात अग्रभागी राहणारा.....
तारळे भागातील जेष्ठांना अन् तरुण युवा मित्रांना बरोबर काम करणारा....सर्वसामान्यांच्या अन् डोंगरदऱ्यातील लोकांच्या अडीअडचणी धावून जाणारा
*मा.ना.देसाई साहेबांच्या* माध्यमातून तारळे भागात विकासपर्व उभं करणारा *तारळे भागाचा युवा नेता अशी खास ओळख असणारा....*
म्हणूनच् यां सर्वांची दखल घेऊन *त्यांच्या पत्नीला दिलेली जि.प.उमेदवारी...!*
*मा.ना.साहेबांच्या* विश्वासाला सार्थ ठरत....
*तारळेच्या "अभिजित पाटील काका" नावाच्या धाडसी वाघाने ना.साहेबांचा शब्द खरा केला...!*
अन् तारळे भागातील *जि.प./पं.स.सर्वच् "तीनही उमेदवारांनी" व त्यांच्या जेष्ठ नेत्यांनी अन् गावोगावच्या युवा कार्यकर्त्यांनी* अक्षरशः पायाला भिंगरी बांधून अन् रात्रीचा दिवस करून प्रचार केला....*अन् बघता बघता तारळे भागात मोठया मताधिक्क्याने विजयोत्सव साजरा झाला....*
*अन् ना.साहेबांचा "तारळे " हा बालेकिल्ला पुन्हा एकदा सिद्ध झाला....!!*
👍👌✍️📚🌹🌹🙏🙏

05/11/2024

#सगळ्यांचा_भ्रम_लवकरच_दूर_होणार_कारण_पाटण_तालुक्यात_पुन्हा_एकदा_धनुष्यबाणच_येणार 🚩✌️

#शंभूराज_देसाई #पाटण #शिवसेना

31/10/2024

#शुभ_दीपावली 🤗
#शंभूराज_देसाई
पाटणच्या खोऱ्यात Dilip Bhakare Jalav Jyotiba Shambhuraj Desai

30/10/2024

#प्रचाराचा_नारळ_फोडला_तसाच_येत्या_23_तारखेला_विजयाचा_गुलाल_सुद्धा_उधाळणार 🚩✌️

#शंभूराज_देसाई

29/10/2024

#निष्ठेत_तडजोड_नाही #कायम_एकनिष्ठ 💯✌️

 #निष्ठेत_तडजोड_नाही 🚩✌️कस साहेब म्हणतील तस 💯Shambhuraj Desai Jalav Jyotiba Dilip Bhakare Ajay Kadam
28/10/2024

#निष्ठेत_तडजोड_नाही 🚩✌️
कस साहेब म्हणतील तस 💯
Shambhuraj Desai Jalav Jyotiba Dilip Bhakare Ajay Kadam

Address

Jalav Jotiba
Patan
415014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शंभूराज देसाई युवा संघटना जळव जोतिबा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share