03/06/2026
📍 परळी
लोकनेते केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गड येथे मा.आ.भिमराव धोंडे साहेब, मा.बाळराजे दादा पवार, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य रामराव मामा खेडकर, वरिष्ठ पत्रकार मा.उत्तम भाऊ बोडखे यांच्या समवेत समाधीस्थळाचे दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केले.
#लोकनेते_गोपीनाथराव_मुंडे #पुण्यतिथी #गोपीनाथगड #परळी #अभिवादन