16/11/2024
आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी समस्त जनांचे आराध्य दैवत अष्टविनायक क्षेत्रामधील एक बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन येणारी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येऊन सत्तेच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असु दे असे आशीर्वाद बाप्पा चरणी मागितले.
सोबत माझे सहकारी पेण उपतालुका अध्यक्ष नितेश पाटील,नागोठणे अध्यक्ष प्रभु तांडेल आदी उपस्थित होते.
जय मनसे,जय महाराष्ट्र