Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad Pimpri-Chinchwad (Marathi: पिंपरी-चिंचवड) is a city in the Pune district in the Indian state of Maharashtra.

It consists of the twin towns of Pimpri and Chinchwad which are governed by a common municipal body (the PimpriChinch

23/02/2014

कार अपघातात पिंपरी-
चिंचवडच्या माजी उपमहापौरांच्या मुलासह तिघांचा मृत्यू
नाईट क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात
असताना पुलाच्या कठड्याला धडकून 'व्हॅगन आर' मोटार
नाल्याच्या पात्रात कोसळून झालेल्या भीषण अपघातात
पिंपरी-चिंचवडच्या मोशी गावातील तीन तरुण जागीच
ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. पिंपरी-
चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बो-हाडे
यांच्या मुलगा प्रीतम याचाही मृतांमध्ये समावेश आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळ वाकी येथे
शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रीतम शरद बो-हाडे (24), सागर सामचंद परदेशी (26)
आणि बापू ऊर्फ प्रतीक विवेक साताडकर (23)
अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत. हे सर्व जण
मोशी येथे राहणारे होते. या अपघातात सोमनाथ विठ्ठल
बो-हाडे (33) व स्वप्नील सुभाष बोरोटे (21) हे दोनजण
गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात
उपचार सुरू आहेत. तीन तरुणांचा एकाच अपघातात मृत्यू
झाल्याने मोशी गावावर शोककळा पसरली आहे.
चाकण-राजगुरुनगर भागात नाईट क्रिकेट सामन्यांचे खूप
वेड आहे. राजगुरुनगर येथे अशाच नाईट क्रिकेट
सामन्यासाठी मोशीतील हे तरुण चालले होते.
वाकी गावाजवळ एका ओढ्याच्या पुलाला धडकून
त्यांची मोटार नाल्याच्या 20 फूट खोल खड्ड्यात
पडली आणि मोटारीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यात
तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांना तातडीने
रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

21/02/2014

:)

Share करा हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे :)
27/02/2012

Share करा हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे :)

सचिनचे महाशतक झाल्यास 'एका किलोवर एक किलो कांदे मोफत'..तब्बल १०० पोती कांदे मोफत वाटणार..खरच या सचिन च्या भक्ताला मानलं....
11/01/2012

सचिनचे महाशतक झाल्यास 'एका किलोवर एक किलो कांदे मोफत'..
तब्बल १०० पोती कांदे मोफत वाटणार..
खरच या सचिन च्या भक्ताला मानलं..!!

स्थळ- महात्मा फुले मंडई,पुणे

08/01/2012

LOL !!

23/12/2011

Boyfriend : Janu Mai Tumhara Mobile Dekh Sakta hu kya?
Girlfriend : Han Janu Kyun Nahi 1 Minute,
*Delete* *Delete* *Delete*
Ya Lo Janu Dekh Loo,
Tumaku To Mere pe Trust
He Nai hai :( :P :D :P

आपल्या शहरातले एकसे एक नमुने :D :D
21/12/2011

आपल्या शहरातले एकसे एक नमुने :D :D

14/12/2011
14/12/2011

तुम्ही 'आई' म्हणणारा एक इंग्रज मला दाखवा.....
मी 'Mummy' म्हणणारे लाख्खो भारतीय तुम्हाला दाखवेल.

:D
09/12/2011

:D

08/12/2011

Players of West Indies have already started singing
"Ok mama. Now batting change-u..
Hand la Bat-u. Target dekh-u. Eyes Full tear-u.
Why this kola-VIRU kola-VIRU kola-VIRU di :D :

06/12/2011

झेपणार असेल तर वाचा :P

"वो केहेते हे कि हम बेवफा हे

वो केहेते हे कि हम बेवफा हे "

असू दे ...

आई ने सांगितलं आहे
"जो बोलतो तोच असतो " :D ;)

Address

Pimpri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pimpri Chinchwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share