01/06/2026
विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन
श्री क्षेत्र टाळगाव चिखली
वर्धापन दिन निमित्त आयोजित चिखली मधील इयत्ता १० वी व १२ वी
गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ
मंगळवार दि. ०९/०६/२०२६ रोजी सायं. ४ ते ६ वा.
पत्ता : संत तुकाराम महाराज हॉल, चिखली
मार्गदर्शक
श्री. साळुंखे साहेब
(चिखली पोलीस स्टेशन)
आवश्यक कागदपत्रे
• इयत्ता १० वी / १२ वी गुणपत्रिका (झेरॉक्स)
• आधार कार्ड झेरॉक्स
• पासपोर्ट साईज फोटो
• संपर्क क्रमांक
टीप : विद्यार्थ्यांनी पालकांसोबत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
९५% गुणांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
फॉर्म जमा करण्याची तारीख : ३१ मे २०२६ ते ७ जून २०२६
पत्ता : विकासभाऊ साने जनसंपर्क कार्यालय, चिखली
भव्य रक्तदान शिबीर🩸
रविवार दि. ०७/०६/२०२६ रोजी सकाळी सकाळी ९:०० ते ५:०० वा.
पत्ता : विकासभाऊ साने जनसंपर्क कार्यालय, चिखली
प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू
श्री. विकास नामदेव साने
• • स्थायी समिती सदस्य, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
• नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
• संस्थापक / अध्यक्ष विकास आधार आश्रम
• विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन, चिखली, पिंपरी चिंचवड