पिंपरी चिंचवड महानगरपालिका

  • Home
  • India
  • Pimpri
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका The city of Pimpri‐Chinchwad is situated towards the north of Pune and about 145 km from Mumbai

The city of Pimpri‐Chinchwad is situated towards the north of Pune and about 145 km from Mumbai, the capital city of Maharashtra and 12 km from Lohegaon airport. It is predominantly an industrial area, which has developed primarily during the last four decades. The process of urbanization of this area began in 1954 with the establishment of Hindustan Antibiotics, a public sector pharmaceutical und

ertaking. With each passing year, the landscape saw significant changes, long stretches of farmland giving way to enclosed factory campuses. Today, Pimpri‐Chinchwad is a major industrial centre of the Pune region and of the entire country. Pimpri-Chinchwad as a major industrial hub; hosts one of the biggest industrial zones in Asia. This town is home to the Indian operations of major automobile companies like TATA Motors (formerly TELCO), Bajaj Auto, Kinetic Engineering, Force Motors (formerly Bajaj Tempo) and Mercedes Benz. In addition to this, several heavy industries such as Thermax, Forbes-Marshall, ThyssenKrupp, GEA Ecoflex, Alfa Laval, KSB Pumps, SKF & Sandvik Asia have their manufacturing units in the town.

05/09/2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, "ल" क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक ०७ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या शाळा, लांडेवाडी- भोसरी येथे "स्वच्छ सर्वेक्षण" २०२६ तसेच, "माझी वसुंधरा"०७ अभियानांतर्गत उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाइन भरा आणि सामान्य करावरील ४% सवलतीचा लाभ घ्या. अंत...
05/09/2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाइन भरा आणि सामान्य करावरील ४% सवलतीचा लाभ घ्या.

अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२६

आजच मालमत्ता कर भरा… सवलत मिळवा, शहराच्या विकासाला हातभार लावा!

04/09/2026

३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि सामान्य करावरील ४% सवलतीचा लाभ घ्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाइन भरा आणि सामान्य करावरील ४% सवलतीचा लाभ घ्या.अंति...
04/09/2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाइन भरा आणि सामान्य करावरील ४% सवलतीचा लाभ घ्या.

अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२६
आजच मालमत्ता कर भरा… सवलत मिळवा, शहराच्या विकासाला हातभार लावा!

04/09/2026

रस्त्यावर किंवा नाल्यात टाकलेला कचरा नाले तुंबवून पाणी साचणे व डासांचा प्रादुर्भाव वाढवू शकतो.

कचरा रस्त्यावर नको तर तो चार प्रकारे विलगीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीला देऊयात.

स्वच्छ पिंपरी चिंचवडसाठी आपली छोटीशी कृती देखील मोठा बदल घडवू शकते.

३० सप्टेंबरपूर्वी मालमत्ता कर ऑनलाइन स्वरूपात भरून सामान्य करावरील ४% सवलतीचा लाभ घ्या.
04/09/2026

३० सप्टेंबरपूर्वी मालमत्ता कर ऑनलाइन स्वरूपात भरून सामान्य करावरील ४% सवलतीचा लाभ घ्या.

कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना! राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सांगवी मनपा रुग्ण...
03/09/2026

कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना!

 राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सांगवी मनपा रुग्णालय परिसरात डासांच्या उत्पत्तीस्थळांची पाहणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या.

 यावेळी डासांची उत्पत्तीस्थळे शोधून त्यावर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. तसेच परिसराची पाहणी करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली.

निगडी प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडी परिसर हिरवाईने बहरला असून, निसर्गसौंदर्याला विशेष खुलविणारा श्रावण ऋतू येथे अनुभवाय...
03/09/2026

निगडी प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडी परिसर हिरवाईने बहरला असून, निसर्गसौंदर्याला विशेष खुलविणारा श्रावण ऋतू येथे अनुभवायला मिळत आहे.

पावसाळ्यात या परिसरात मोरांचा वावर वाढला असून, मोराचे मनोहारी दृश्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

छायाचित्र सौजन्य: दैनिक लोकमत

02/09/2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वसाधारण सभा दि. - ०२.०९.२०२६...

कर भरा वेळेत… ४% सवलत मिळवा!३० सप्टेंबर २०२६ अंतिम तारीख.
02/09/2026

कर भरा वेळेत… ४% सवलत मिळवा!
३० सप्टेंबर २०२६ अंतिम तारीख.

Address

Pimpri

Opening Hours

Monday 9:45am - 5:45pm
Tuesday 10am - 5:45pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm

Telephone

+912067333333

Alerts

Be the first to know and let us send you an email when पिंपरी चिंचवड महानगरपालिका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to पिंपरी चिंचवड महानगरपालिका:

Shortcuts

Share