02/09/2026
कै. ह. भ. प. रामचंद्र पाटलू मनपा शाळेला झेरॉक्स मशीन भेट!
📍बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६
आपल्या प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी येथील कै. ह. भ. प. रामचंद्र पाटलू मनपा शाळेला आपल्या कडुन झेरॉक्स मशीन भेट देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी आपण शाळेला काही सामान भेट दिले असता बाहेरील खर्च कमी करण्यासाठी झेरॉक्स मशीनची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली होती. त्यांची गरज ओळखता आज मातोश्री माजी नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने यांच्या शुभहस्ते सदर भेट देण्यात आली असून याचा उपयोग शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी वर्गाला होईल, यात शंकाच नाही.
स्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती पुणे म न पा