A.H.F

A.H.F A.H.F -REG. SECTION 8 COMPANY ,

UNDER - MINISTRY OF CORPORATE AFFAIRS ,

GOVERMENT OF INDIA

Recruiting staff in Railway Project ( Contract Becis )
15/05/2023

Recruiting staff in Railway Project ( Contract Becis )

AHF - सेक्शन ८ कंपनी , कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत , भारत सरकार व निलम संस्कृती फाऊंडेशन यांच्या सौजन्याने ग्रामी...
26/02/2023

AHF - सेक्शन ८ कंपनी , कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत , भारत सरकार व निलम संस्कृती फाऊंडेशन यांच्या सौजन्याने ग्रामीण व शहरी भागात असलेल्या मुलींसाठी व महिलांसाठी योग्य सॅनिटरी नॅपकीन यांच्या वापरामुळे होणारे आजार ( कॅन्सर व इतर ) टाळण्यासाठी तसेच स्वच्छ्ता व आरोग्य अभियान अंतर्गत महिलांना कमी दरात प्रॉडक्ट व या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण कार्यशाळा मार्फत स्वयंरोजगार मार्गदर्शन यासाठीचा एक राज्यभर उपक्रम राबविण्याचा प्रयत्न....... स्वतःचा यातून महिला व पुरुष तसेच संस्था , बचत गट स्वयंरोजगार उपलब्ध करून घेऊ शकतात.... कोणतेच शुल्क न अदा करता..... अधिक माहितीसाठी विभाग निहाय संपर्क

रायगड , नवी मुंबई , मुंबई , ठाणे - 8928075921

पुणे ( शहर व ग्रामीण ) , अहमदनगर - 7972903072

AHF - सेक्शन 8 , कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत भारत सरकार - अभियान उपक्रम , संचालक मुख्य कार्यालय , पुणे
( 9158478175 )

*नोंद - कार्यालयीन वेळेत संपर्क करावा ( सोम ते शुक - ११ ते ५ )

महिलांना स्वयंरोजारासाठी व अल्प दरात यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी AHF मार्फत महिला बचत गट व सक्षकमिकरण उपक्रम अंतर्गत मह...
13/02/2023

महिलांना स्वयंरोजारासाठी व अल्प दरात यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी AHF मार्फत महिला बचत गट व सक्षकमिकरण उपक्रम अंतर्गत महिलांना इतर योजना व रोजगार सहायता

26/10/2022
AHF - महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत रोजगार उपलब्ध व कमी व्याजदरात अर्थसहाय्य योजना उपलब्ध ( बचत गट साठी  ) नियम व अटी...
06/10/2022

AHF - महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत रोजगार उपलब्ध व कमी व्याजदरात अर्थसहाय्य योजना उपलब्ध ( बचत गट साठी ) नियम व अटी लागू......नवी मुंबई , रायगड , पुणे , उस्मानाबाद, अ.नगर - नव्याने काम सुरू.

   WOMEN EMPOWERMENT PROJECT  #
17/09/2022

WOMEN EMPOWERMENT PROJECT #

डिलिवरी बॉय भरती तात्काळ अधिक माहितीसाठी संपर्क करा
08/07/2022

डिलिवरी बॉय भरती तात्काळ

अधिक माहितीसाठी संपर्क करा

26/10/2021
22/05/2021

*नोकरीची सुवर्णसंधी*

*शॉर्टिंग-कटिंग-Scaning-साठी*
*मूल आणि मुलीं पाहीजेत*

*सॅलरी-११८००/-*

*जॉब लोकेशन- शिवड़ी*

*इंटरेस्टेड असाल तर त्वरित सम्पर्क करा*
7039986556
9039002173
*फ़क्त व्हाट्स एप मेसेज करीता*
9821094475

*कॉल उचला नाही तर व्हाट्सएप वर मेसेज करा रिपल्याय मिळेल*

*इंटरव्यू उद्या दिनांक २२में २०२१ रोजी सकाळी ११वाजता

*धन्यवाद*

*रेफ -सौ अनामिका बोरकर*

Address

AVANI HELPO FOUNDATION (A. H. F/. REGD. SECTION 8 COMPANY, , UNDER/MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, GOVT. OF INDIA , DIRECTOR OFFICE)
Pune

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm

Telephone

+919158478175

Alerts

Be the first to know and let us send you an email when A.H.F posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to A.H.F:

Share