Bahujan Mukti Parti Maharashtra

Bahujan Mukti Parti Maharashtra This page is Political

काल दिनांक 07/02/2024 रोजी रमाई जयंती निम्मित कोरेगांव मूळ हवेली येते विचार मांडताना
08/02/2024

काल दिनांक 07/02/2024 रोजी रमाई जयंती निम्मित कोरेगांव मूळ हवेली येते विचार मांडताना

 #चलो नागपूर चलो नागपूर #बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य अधिवेशन तयारी अंतर्गत नागपूर कळमेश्वर येते प्रचार प्रसार क...
20/10/2023

#चलो नागपूर चलो नागपूर
#बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य अधिवेशन तयारी अंतर्गत नागपूर कळमेश्वर येते प्रचार प्रसार करताना.

15/10/2023

चलो नागपूर चलो नागपूर
बहुजन मुक्ति पार्टी महाराष्ट्र राज्य अधिवेशन
दिनांक 23/10/2023

विनम्र अभिवादन.
23/07/2023

विनम्र अभिवादन.

तुम्ही कोणत्या हाडा-मांसाचे लोक आहात???            स्वतः आधीच आर्थिक अडचणीत... त्या अडचणींमध्ये पत्नीच्या गंभीर आजारपणाम...
23/07/2023

तुम्ही कोणत्या हाडा-मांसाचे लोक आहात???
स्वतः आधीच आर्थिक अडचणीत... त्या अडचणींमध्ये पत्नीच्या गंभीर आजारपणामुळे व ऑपरेशनमुळे आणखीनच भर... उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद...उपचारासाठी खूप सारी उसनवार... तरीही बामसेफच्या राज्य अधिवेशनासाठी २०००/- रु चा फंड सुपूर्द...त्यामुळेच प्रश्न पडला तुम्ही कोणत्या हाडा-मांसाचे लोक आहात???
मा.सुनीलकाका जाधव आम्हाला तुमचा फक्त अभिमानच नाही तर गर्व वाटतो की आम्ही तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे सहकारी आहोत.मानाचा जय मूलनिवासी.

हेच ते हिंदू राष्ट्र. हाच तो UCC अर्थात समान नागरी कायदा
22/07/2023

हेच ते हिंदू राष्ट्र. हाच तो UCC अर्थात समान नागरी कायदा

22/07/2023
मणिपूर घटनेतील मुख्य आरोपी
21/07/2023

मणिपूर घटनेतील मुख्य आरोपी

मणिपूर मधील मुख्य आरोपी
21/07/2023

मणिपूर मधील मुख्य आरोपी

21/07/2023

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हा जातीवादी आहे मणिपूर विषयावर बोलू देत नाही. गुलाम अध्यक्ष

ही ससंद हिजड्यांची हवेली झाली  ही न्याय व्यवस्था काहींकांची रखेल झाली.
20/07/2023

ही ससंद हिजड्यांची हवेली झाली ही न्याय व्यवस्था काहींकांची रखेल झाली.

20/07/2023

इर्शाळवाडीवर दरड कोसळली.. शंभरहून अधिक लोक ढिकाऱ्याखाली अडकल्याची भीती.. पाच जणांचा मृत्यू.. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

Address

Sr. No. 5, 4/311Keshav Nagar Mundhawa
Pune
411036

Telephone

+919730469507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bahujan Mukti Parti Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bahujan Mukti Parti Maharashtra:

Share