ERO 214 Pune Cantonment

ERO 214 Pune Cantonment ERO 214 Pune Cantonment Assembly Constituency

09/12/2022
06/12/2022

 #दिनविशेष-  #महापरिनिर्वाण_दिन          👍 Like💬 Comment🔄 Share..And ✅ Follow
06/12/2022

#दिनविशेष- #महापरिनिर्वाण_दिन



👍 Like
💬 Comment
🔄 Share..
And ✅ Follow

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन उभारले...
05/12/2022

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन उभारले आहे. या दालनामध्ये मतदार यादी, मतदार नोंदणी, निवडणूक यांसंबंधी माहिती देणारे विविध फलक लावण्यात आले आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाची निवडणुकीसंबंधी विविध प्रकाशने प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेली आणि डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेली ‘लोकशाही समजून घेताना’ आणि ‘कशासाठी? लिंगभाव समतेसाठी’ ही पुस्तके सवलतीत विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.
आपण मतदार जागृती दालनास आवर्जून भेट द्यावी ही आग्रहाची विनंती!

05/12/2022

आज रोजी महाविद्यालयांमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष मेगा कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे व‌ विद्यार्थ्यांचे 214 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातर्फे मनःपूर्वक आभार व धन्यवाद 🙏

03/12/2022

२१४ पुणे कँटोन्मेंट विधानसभा मदारसंघातील आज दिनांक ३/१२/२०२२ रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या विशेष मतदार मोहीम अंतर्गत १. पुणे मुलांची अंधशाळा - १४ फॉर्म २.इंडियन रेडकॉस सोसायटीचे कर्णबधिर विद्यालय, म. गांधी रस्ता, कॅम्प, पुणे - १४ फॉर्म भरून घेतले. कार्यक्रमात सहभागी मा. डॉ. सुनिल शेळके , तहसिलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी , २१४ पुणे कँटोन्मेंट विधानसभा मदारसंघ पुणे.

आज दिनांक ३/१२/२०२२ रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या विशेष मतदार मोहीम अंतर्गत १) अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट...
03/12/2022

आज दिनांक ३/१२/२०२२ रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या विशेष मतदार मोहीम अंतर्गत १) अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निवासी कर्णबधिर विद्यालय व संशोधन केंद्र, वानवडी - २५फॉर्म २) अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र, वानवडी - ११ फ्रॉम ३) पुणे मुलांची अंधशाळा - १४ फॉर्म ४) इंडियन रेडकॉस सोसायटीचे कर्णबधिर विद्यालय, म. गांधी रस्ता, कॅम्प, पुणे - १४ फॉर्म असे एकूण - ६४ फॉर्म भरून घेतले आहेत🙏🙏🙏

25/11/2022

दिनांक २५/११/२०२२ रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालय यामध्ये नव-मतदार जनजागृती आणि मतदार नोंदणीबाबत विशेष शिबिर मा.भारत निवडणूक आयोग आणि मा कलेक्टर साहेब पुणे यांच्या आदेशानुसार आयोजित केली.

यामध्ये विद्यार्थी, त्यांचे पालक आणि कर्मचारी या सर्वांना ऑनलाइन अर्ज भरणेबाबत माहिती व प्रात्यक्षिक दिले.

आज आझम कॅम्पस मध्ये १७+ व १८ ते २१ वयोगटातील नव मतदार नोंदणी विशेष मेगा कँपची सुरुवात मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व एम.सी.इ. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार , मा. श्रीमती आरती भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे,
मा. सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 214 पुणे कॅन्टोन्मेंट वि. म. संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यामध्ये कॅम्पस मधील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मा. जिल्हाधिकारी साहेब डॉ. राजेश देशमुख विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना.....

#जाणता_भारत

आज आझम कॅम्पस मध्ये १७+ व १८ ते २१ वयोगटातील नव मतदार नोंदणी विशेष मेगा कँपची सुरुवात मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ...
25/11/2022

आज आझम कॅम्पस मध्ये १७+ व १८ ते २१ वयोगटातील नव मतदार नोंदणी विशेष मेगा कँपची सुरुवात मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व एम.सी.इ. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार , मा. श्रीमती आरती भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे,
मा. सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 214 पुणे कॅन्टोन्मेंट वि. म. संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यामध्ये कॅम्पस मधील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहे. यानिमित्त आवर्जून उल्लेख करावा असे डॉ. सुनील शेळके, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, २१४ पुणे कँटोन्मेंट वि. म. संघ

आज दिनांक २५.११.२०२२ रोजी सर्व महाविद्यालया  मध्ये आयोजित केलेल्या मेगा कॅम्प मध्ये सर्व पर्यवेक्षक यांनी खूप मेहनत घेऊन...
25/11/2022

आज दिनांक २५.११.२०२२ रोजी सर्व महाविद्यालया मध्ये आयोजित केलेल्या मेगा कॅम्प मध्ये सर्व पर्यवेक्षक यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असेच सहकार्य पुढील विशेष मोहीम दिनांक ३ व ४ डिसेंबर रोजी करावे याच अपेक्षा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

23/11/2022

मा. उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे आदेशान्वये बिएलओ यांनी नमूद केलेल्या झोनच्या पर्यवेक्षक यांना मदतनीस म्हणून दिनांक 25/11/2022 रोजी महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विशेष मेगा कॅम्पमध्ये नवं मतदार नोंदणी करीता कामकाज करावयाचे आहे.
बिएलओ यांनी आप आपल्या पर्यवेक्षकाऺना सहकार्य करावे व त्यांच्याशी संपर्क करुन दिनांक 25/11/2022 रोजी महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विशेष मेगा कॅम्प चांगल्या प्रकारे व सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.

09/11/2022

सहाय्यक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय तथा अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी माननीय श्रीमती अस्मिता तांबे मॅडम यांनी पप्पा शेठ खन्ना ( डायस प्लॉट )शाळेला भेट दिली👆🏻👍🏻

Address

Collector Office Pune B Wing 3rd Floor 214 Pune Cantonment AC Office
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 214 Pune Cantonment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share