Babaji Shelke Social Foundation

Babaji Shelke Social Foundation Social Work

04/07/2023
29/06/2023
युवा उद्योजक विकासशेठ बाबाजी शेळके आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
14/06/2023

युवा उद्योजक विकासशेठ बाबाजी शेळके आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पवित्र ते कुळपावन तो देश ।जेथे हरीचे दासघेती जन्म ।।आषाढी पालखी म्हटलं की पंढरपूरनगरीमधील विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर उभं ...
10/06/2023

पवित्र ते कुळ
पावन तो देश ।
जेथे हरीचे दास
घेती जन्म ।।

आषाढी पालखी म्हटलं की पंढरपूरनगरीमधील विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर उभं राहातं. लाखो वारकरी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली भक्तमंडळी, अन् एकच विठ्ठल नामाचा गजर.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान.

#संततुकाराममहाराज 🙏🏻
#पालखीप्रस्थानसोहळा ⛳️
#जेष्ठवद्यसप्तमी



#महाराष्ट्र #पालखी #पालखीप्रस्थान #संततुकाराममहाराज #आषाढी #वारी #पंढरपूर #आषाढीवारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच प्रगत आणि अग्रेसर महाराष्ट्राचे ध्येय नजरेसमोर ठेवून चालणारा पक्ष आहे. आपल्या पक्षाच...
10/06/2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच प्रगत आणि अग्रेसर महाराष्ट्राचे ध्येय नजरेसमोर ठेवून चालणारा पक्ष आहे. आपल्या पक्षाचा २4 वा वर्धापन दिन साजरा करताना तळागाळातील जनतेसाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी कटिबद्ध राहण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करूया. पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#वर्धापनदिन

थोर समाजसुधारक, विचारवंत महिला वंचितांच्या कल्याणाचा आधारवड क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीदिनी कोटी कोटी न...
11/04/2023

थोर समाजसुधारक, विचारवंत महिला वंचितांच्या कल्याणाचा आधारवड क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर..पवनसूत हनुमान की जय!हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्व भाविकांना मनःपूर्वक...
06/04/2023

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीस तिहुँ लोक उजागर..
पवनसूत हनुमान की जय!
हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्व भाविकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

महावीर जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा
04/04/2023

महावीर जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा

भारतीय स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏💐
23/03/2023

भारतीय स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏💐

शौर्याचा सर्वोच मानबिंदू,छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त,त्रिवार वंदन!
21/03/2023

शौर्याचा सर्वोच मानबिंदू,
छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त,त्रिवार वंदन!

Address

Pune
412108

Telephone

+918552007707

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Babaji Shelke Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category