Shrikant Maruti Lipane

Shrikant Maruti Lipane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shrikant Maruti Lipane, Pune.

26/12/2025

प्रभाग क्रमांक ३८ | बालाजीनगर – कात्रज – आंबेगाव
२००८ पासूनसेवा, समर्पण आणि विकासाचे नवे पर्व सुरू करणारे
श्रीकांत मारुती लिपाणे.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही,कुठलाही लाभाचा पद नाही,
तरीही नागरिकांच्या सेवेसाठीअहोरात्र झोकून दिलेली तळमळ.
✔ प्रभागातील सर्व अंतर्गत रस्ते
✔ पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाय
✔ जांभुळवाडी तलाव सुशोभीकरण
✔ ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
✔ कोरोना काळात न थांबणारी मदत
✔ लसीकरण केंद्र
✔ किराणा व भाजीपाला घरपोच सेवा
आदरणीय माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सिमेंट काँक्रीट रस्ता आपल्या प्रभागात.प्रभागातील अनेक अंतर्गत रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून कामे पूर्ण.कारण
श्रीकांत मारुती लिपाणे फक्त निवडणुकीपुरते नाहीत,ते नेहमी तुमच्यासोबत उभे असतात.आता पुन्हा एकदा
विकासाला गती देण्यासाठी साथ द्या…
श्रीकांत मारुती लिपाणे यांच्या सेवेला मत द्या! 🚩✊



26/12/2025

प्रभाग क्रमांक ३८ | बालाजीनगर – कात्रज – आंबेगाव
२००८ पासूनसेवा, समर्पण आणि विकासाचे नवे पर्व सुरू करणारे
श्रीकांत मारुती लिपाणे.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही,कुठलाही लाभाचा पद नाही,
तरीही नागरिकांच्या सेवेसाठीअहोरात्र झोकून दिलेली तळमळ.
✔ प्रभागातील सर्व अंतर्गत रस्ते
✔ पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाय
✔ जांभुळवाडी तलाव सुशोभीकरण
✔ ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
✔ कोरोना काळात न थांबणारी मदत
✔ लसीकरण केंद्र
✔ किराणा व भाजीपाला घरपोच सेवा
आदरणीय माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सिमेंट काँक्रीट रस्ता आपल्या प्रभागात.प्रभागातील अनेक अंतर्गत रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून कामे पूर्ण.कारण
श्रीकांत मारुती लिपाणे फक्त निवडणुकीपुरते नाहीत,ते नेहमी तुमच्यासोबत उभे असतात.आता पुन्हा एकदा
विकासाला गती देण्यासाठी साथ द्या…
श्रीकांत मारुती लिपाणे यांच्या सेवेला मत द्या! 🚩✊




Shrikant Mangal Maruti Lipane Shrikant Maruti Lipane Shrikant Maruti Lipane Shrikant Maruti Lipane

26/12/2025

पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३८ मध्ये
शिवसेना पक्षाचे लोकप्रिय उमेदवार
श्रीकांत मारुती लिपाणे
आज केवळ प्रचार करत नाहीत,
तर प्रत्येक घराशी नातं जोडत आहेत.
अँक्टिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून
आणि माजी मंत्री तथा विद्यमान आमदार
विजय बापू शिवतारे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली
या परिसरात मोठ्या प्रमाणात निधी आणून
रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा आणि सामाजिक कामांचा
भक्कम विकास केला आहे.
हे नेतृत्व शब्दांवर नाही,
तर कामावर, माणुसकीवर आणि विश्वासावर उभं आहे.
आज प्रभाग ३८ मधील जनतेचा आवाज एकच आहे —
“आपलाच माणूस, आपलाच विकास!”
विजय हा केवळ अपेक्षा नाही…
तो जनतेच्या प्रेमातून घडणारा इतिहास आहे.









14/06/2024

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण....रक्तदान.... श्रेष्ठदान.... सदस्य: शासन नियुक्त समाविष्ट गाव समिती, पुणे महानगरपालिका. आपला..श्रीकांत मारुती लिपाणे. प्रत्येक घरासाठी......घरातील प्रत्येकासाठी..!
"ॲक्टिव्ह फाउंडेशन"

श्रीकांत दादा लिपाणे यांची पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट गावांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी विभागीय आयुक्ता...
12/03/2024

श्रीकांत दादा लिपाणे यांची पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट गावांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 34 गावच्या समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन..!

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे राजा शिवछत्रपती.....
19/02/2024

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे राजा शिवछत्रपती... जगाची शान, भारताचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे *रयतेची राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!*🚩🥰🚩

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी असंख्य क्रांतीयोद्धे निर्माण करणारे क्रांतीगुरू, आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांन...
17/02/2024

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी असंख्य क्रांतीयोद्धे निर्माण करणारे क्रांतीगुरू, आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

#वस्ताद #लहुजी #साळवे

दलित पँथरचे संस्थापक, लेखक, विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळयांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #जयंती  #अभिवादन
15/02/2024

दलित पँथरचे संस्थापक, लेखक, विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#जयंती #अभिवादन

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना विनम्र आदरांजली! भारत मातेच्या संरक्षणासाठी हौतात्म्य ...
14/02/2024

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना विनम्र आदरांजली! भारत मातेच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या वीरांचे सतत स्मरण करून दहशतवादाच्या विरोधातील लढा सुरू ठेवण्याचा निश्चय करूया.

प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥श्री. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !   #...
13/02/2024

प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥

श्री. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

#गणेश #जयंती ेश #गणपती

मराठ्यांचा धनी संकटात असताना, आम्ही वरबाप म्हणून मिरवावं हे आम्हासनी शोभत नाही, आधी लगीन कोंढाण्याच मग आमच्या रायबाचं अस...
04/02/2024

मराठ्यांचा धनी संकटात असताना, आम्ही वरबाप म्हणून मिरवावं हे आम्हासनी शोभत नाही,
आधी लगीन कोंढाण्याच मग आमच्या रायबाचं असं म्हणत सिंहगडावर शौर्य गाजवून, गड स्वराज्यात आणून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शिवछत्रपतींच्या या सिंहाच्या चरणी पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ..!

Address

Pune

Telephone

+919372124040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrikant Maruti Lipane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shrikant Maruti Lipane:

Share