20/08/2026
ई-प्रमाण — नोंदणीकृत दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आता घरबसल्या!
ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित...
विभागाविषयी अधिक माहितीसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागाच्या सारथी हेल्पलाईनला संपर्क करा – ८८८८००७७७७.