शिवश्री. गणेश लहू बेंडभर

  • Home
  • India
  • Pune
  • शिवश्री. गणेश लहू बेंडभर

शिवश्री. गणेश लहू बेंडभर सामाजिक कामासाठी,
गरिबांच्या मदतीसाठी.
आपल्या हक्काची छावा युवा संघटना

06/06/2026
मा. श्री.मा.संदीपदादा मते पाटीलयांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार गट)खडकवासला विधानसभा मतदार संघाच्याअध्यक्षपदी नि...
02/06/2026

मा. श्री.
मा.संदीपदादा मते पाटील
यांची राष्ट्रवादी काँग्रेस
(शरदचंद्र पवार गट)
खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या
अध्यक्ष
पदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन...!
शिवश्री. गणेश लहू बेंडभर
• उपाध्यक्ष : छावा युवा संघटना-महाराष्ट्र प्रदेश
• संस्थापक / अध्यक्ष : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, नांदेड, पुणे

मा. श्री. रूपेश घुले पाटिल यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार गट)पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलहार...
02/06/2026

मा. श्री. रूपेश घुले पाटिल
यांची राष्ट्रवादी काँग्रेस
(शरदचंद्र पवार गट)
पक्षाच्या पुणे शहर अध्यक्ष
पदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन...!
शुभेच्छुक :
शिवश्री. गणेश लहू बेंडभर
• उपाध्यक्ष : छावा युवा संघटना-महाराष्ट्र प्रदेश
• संस्थापक / अध्यक्ष : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, नांदेड, पुणे

Babasaheb Patil
साहिल दादा घुले पाटील

आमचे मार्गदर्शक सामाजिक कार्य करताना कायम भक्कम आधार देणारे छावा युवा संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष मा.फतेहसिंह (बाबासाहेब...
31/05/2026

आमचे मार्गदर्शक सामाजिक कार्य करताना कायम भक्कम आधार देणारे छावा युवा संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष मा.फतेहसिंह (बाबासाहेब) महादेवराव भोसले-पाटील Babasaheb Patil यांची शिवसेना (उ.ब.ठा) राज्य संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होऊन जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा हीच सदिच्छा.
आपल्या पुढील राजकीय, सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र! 🚩

शुभेच्छूक:-
शिवश्री- गणेश लहू बेंडभर

छावा युवा संघटना-महाराष्ट्र राज्य आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती नांदेड ,पुणे. यांच्या वतीने दि १४ ...
19/05/2026

छावा युवा संघटना-महाराष्ट्र राज्य आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती नांदेड ,पुणे. यांच्या वतीने दि १४ मे रोजी झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पारंपरिक मिरवणूक सोहळ्यात वाहतूक विभागातील पोलीस बांधवांनी केलेल्या सहकार्या बद्दल नांदेड सिटी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मा.श्री.संदीप खंडागळे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.

छावा युवा संघटना-महाराष्ट्र राज्य आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती नांदेड ,पुणे. यांच्या वतीने दि १४ ...
19/05/2026

छावा युवा संघटना-महाराष्ट्र राज्य आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती नांदेड ,पुणे. यांच्या वतीने दि १४ मे रोजी झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पारंपरिक मिरवणूक सोहळ्यात सर्व पोलीस बांधवांनी केलेल्या सहकार्या बद्दल नांदेड सिटी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.अतुल भोस साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
छावा युवा संघटना-महाराष्ट्र प्रदेश

Address

Sihagad Road
Pune
411041

Telephone

+919765065933

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवश्री. गणेश लहू बेंडभर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवश्री. गणेश लहू बेंडभर:

Shortcuts

Share