04/09/2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🦚
अधर्मावर धर्माचा विजय, अन्यायावर सत्याचा विजय आणि जीवनात प्रेम, भक्ती व कर्तव्याचा संदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाचा हा पवित्र दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि समाधान घेऊन येवो, हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना!
जय श्रीकृष्ण!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#विजयआपलाच