Uddhav shivale

Uddhav shivale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Uddhav shivale, Political organisation, Pune.

03/05/2022
04/09/2021

फसवणूक करणाऱ्या खोट्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे लोक खरी समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांकडे संशयाच्या नजरेतून पाहू लागली आहेत...

महाराष्ट्र पोलीस दलाला हार्दिक सलाम...
11/05/2020

महाराष्ट्र पोलीस दलाला हार्दिक सलाम...

04/08/2018

तमाम महाराष्ट्रातील सर्व मराठा जोडो अभियानच्या कार्यकर्त्यांना आनंदाची बातमी देण्यात येत आहे कि तीन वर्षांपूर्वी सकल मराठा समाजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या मराठा जोडो अभियानची पुणे जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी झाली आहे व नोंदणी क्रमांक आहे महाराष्ट्र ५२४/पुणे २०१८. यापुढेही मराठा समाजाला एकत्रित करून समाज प्रबोधन करण्याचे काम निरंतरपने केले जाईल-उद्धव शिवले ,संस्थापक अध्यक्ष ,मराठा जोडो अभियान ,महाराष्ट्र मो. ९८८११३८०४१
//उठ मराठ्या जागा हो ,मराठा जोडो अभियान चा धागा हो //
सभासद होण्यासाठी संपर्क करा -९८८११३८०४१

तमाम महाराष्ट्रातील सर्व मराठा जोडो अभियानच्या कार्यकर्त्यांना आनंदाची बातमी देण्यात येत आहे कि तीन वर्षांपूर्वी सकल  मर...
06/04/2018

तमाम महाराष्ट्रातील सर्व मराठा जोडो अभियानच्या कार्यकर्त्यांना आनंदाची बातमी देण्यात येत आहे कि तीन वर्षांपूर्वी सकल मराठा समाजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या मराठा जोडो अभियानची पुणे जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी झाली आहे व नोंदणी क्रमांक आहे महाराष्ट्र ५२४/पुणे २०१८. यापुढेही मराठा समाजाला एकत्रित करून समाज प्रबोधन करण्याचे काम निरंतरपने केले जाईल-उद्धव शिवले ,संस्थापक अध्यक्ष ,मराठा जोडो अभियान ,महाराष्ट्र मो. ९८८११३८०४१
//उठ मराठ्या जागा हो ,मराठा जोडो अभियान चा धागा हो //
सभासद होण्यासाठी संपर्क करा -९८८११३८०४१

जय शिवराय...मराठा महिला जोडो अभियान whatsapp ग्रुप मधे add होण्यासाठी 9881138041 या मोबाईल न वर फक्त महिला व मुलीनी आपले...
12/02/2018

जय शिवराय...मराठा महिला जोडो अभियान whatsapp ग्रुप मधे add होण्यासाठी 9881138041 या मोबाईल न वर फक्त महिला व मुलीनी आपले नाव व न मेसेज करा - उद्धव शिवले, अध्यक्ष, मराठा जोडो अभियान, महाराष्ट्र मो.9881138041

लोनिकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.सर्जेराव पाटील यांना अप्रतिम कामानिमित्त राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे त्यानिमि...
31/08/2017

लोनिकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.सर्जेराव पाटील यांना अप्रतिम कामानिमित्त राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे त्यानिमित्त त्यांचे अभिनंदन करताना मी व सहकारी मित्र किसन शिवले ....

मराठा जोड़ों अभियान संघटनेचा दणका...तुळापूर -मरकळ पुल दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू...जय जिजाऊ,जय शिवराय ,जय शम्भू राजे -उद...
30/08/2017

मराठा जोड़ों अभियान संघटनेचा दणका...तुळापूर -मरकळ पुल दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू...जय जिजाऊ,जय शिवराय ,जय शम्भू राजे -उद्धव शिवले,अध्यक्ष ,मराठा जोड़ों अभियान

Address

Pune
412216

Telephone

9881138041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uddhav shivale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Uddhav shivale:

Share