Kishor Lata Vishnu Dhayarkar

Kishor Lata Vishnu Dhayarkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kishor Lata Vishnu Dhayarkar, Social service, Pune.

नगरसेवक- पुणे मनपा । प्रभाग १४: कोरेगाव पार्क, घोरपडी, मुंढवा
Corporator- PMC । Ward 14: Koregaon Park, Ghorpadi, Mundhwa
सदस्य- शहर सुधारणा समिती, पुणे मनपा । Member- City Improvement Commitee, PMC
सक्रीय सदस्य: भाजपा, पुणे शहर

आमचे सहकारी मित्र, युवा उद्योजक, हिंदुत्ववादी कार्यकर्तेश्री. सुमित चौधरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #सुमितचौध...
18/09/2026

आमचे सहकारी मित्र, युवा उद्योजक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते
श्री. सुमित चौधरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#सुमितचौधरी #वाढदिवस #युवाउद्योजक #किशोरधायरकर #पुणे

[Sumit Chaudhari, Birthday Wishes, Young Entrepreneur, Hindutva Activist, Birthday Celebration, Kishor Dhayarkar, Pune]

सोन्याच्या पावलांनी घरोघरी आली,सुख-समृद्धीची बरसात झाली!जेष्ठा गौरी पूजनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #गौरीपू...
18/09/2026

सोन्याच्या पावलांनी घरोघरी आली,
सुख-समृद्धीची बरसात झाली!

जेष्ठा गौरी पूजनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#गौरीपूजन #सुखसमृद्धी

[Gauri Pujan, Gauri Festival, हैप्पीनेस, Prosperity, Pune]

आमचे कायदेशीर सल्लागार मित्र अॅड. श्री. प्रितम शिवरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #प्रितमशिवरकर  #कायदेशी...
17/09/2026

आमचे कायदेशीर सल्लागार मित्र अॅड. श्री. प्रितम शिवरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#प्रितमशिवरकर #कायदेशीरसल्लागार #वाढदिवस

[Pritam Shivarkar, Legal Advisor, Advocate, Birthday Wishes, Birthday Greetings, Kishor Dhayarkar, Pune]

आमचे सहकारी मित्र, युवा उद्योजक रोहित कवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #वाढदिवस  #युवाउद्योजक  #शुभेच्छा  #रोहि...
17/09/2026

आमचे सहकारी मित्र, युवा उद्योजक रोहित कवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#वाढदिवस #युवाउद्योजक #शुभेच्छा #रोहितकवडे #किशोरधायरकर

[Birthday Wishes, Young Entrepreneur, Best Wishes, Celebration, Rohit Kawade, Kishor Dhayarkar ]

सेवेची २५ वर्षे!सुशासन,गरीब कल्याण, राष्ट्रनिर्माण.आशीर्वादाचा दिवा!पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसा...
17/09/2026

सेवेची २५ वर्षे!
सुशासन,गरीब कल्याण, राष्ट्रनिर्माण.

आशीर्वादाचा दिवा!

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त, ‘विकसित भारता’चा संकल्प अधिक दृढ करुया. आपल्या घरी एक ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करूया !

दि. १७ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ०७:०० वाजता

श्री. किशोर धायरकर

#आशीर्वादाचादिवा #विकसितभारत #नरेंद्रमोदी

[PM Narendra Modi, Birthday, Aashirwadacha Diva, Viksit Bharat, September 17 2026, Kishor Dhayarkar, Pune]

देशाला विकासाची नवी दिशा देणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #न...
17/09/2026

देशाला विकासाची नवी दिशा देणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#नरेंद्रजीमोदी #पंतप्रधाननरेंद्रमोदी #वाढदिवस

[Narendra Modi, Prime Minister, Birthday Wishes, Development, Indian Politics, BJP, Pune]

मुंढवा 📍आपल्या प्रभागातील हडपसर रेल्वे स्टेशन, चेतक हॉटेलसमोर रस्त्यावर खड्डे पडले होते. यामुळे अपघाताचा धोका वाढला होता...
16/09/2026

मुंढवा 📍

आपल्या प्रभागातील हडपसर रेल्वे स्टेशन, चेतक हॉटेलसमोर रस्त्यावर खड्डे पडले होते. यामुळे अपघाताचा धोका वाढला होता आणि नागरिकांना देखील याचा त्रास होत होता. नागरिकांची ही गैरसोय आपले कार्यक्षम नगरसेवक किशोरभाऊ धायरकर यांच्या लक्षात येताच `टीम धायरकर’ यांच्या माध्यमातून तेथील खड्डे कोल्डमिक्स डांबर टाकून बुजविण्यात आले. नागरिकांची गैरसोय दूर व्हावी तसेच वाहतूक आणि नागरिकांची ये-जा अधिक सुरळीत व्हावी, यासाठी हे काम करून घेण्यात आले.




[Hadapsar Railway Station, Chetak Hotel, Pothole Repair, Cold Mix, Road Work, Kishor Dhayarkar, Pune]

आमचे सहकारी मित्र मनिषशेठ राजपुत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आपणास निरोगी आरोग्यासह उदंड आयुष्य, सुख आणि समाधान ...
16/09/2026

आमचे सहकारी मित्र मनिषशेठ राजपुत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास निरोगी आरोग्यासह उदंड आयुष्य, सुख आणि समाधान लाभो.
आपली उत्तरोत्तर प्रगती होवो ही वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना..!

#मनिषशेठ राजपुत #वाढदिवस #हार्दिकशुभेच्छा

[Manish Sheth Rajput, Birthday Wishes, Happy Birthday, Best Wishes, Growth, Success, Pune]

📍SRA बिल्डिंग, गंगा ऑर्चिड, पिंगळे वस्ती आपल्या प्रभागातील पिंगळे वस्ती येथील SRA बिल्डिंग, गंगा ऑर्चिड येथे नुकतेच ड्रे...
16/09/2026

📍SRA बिल्डिंग, गंगा ऑर्चिड, पिंगळे वस्ती

आपल्या प्रभागातील पिंगळे वस्ती येथील SRA बिल्डिंग, गंगा ऑर्चिड येथे नुकतेच ड्रेनेज लाईनचे काम महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात आले होते. त्यांनतर येथील खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती बाकी होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या संदर्भातील तक्रार नागरिकांनी कार्यक्षम नगरसेवक किशोरभाऊ धायरकर यांच्याकडे केली होती. त्यावर कार्यवाही करत, या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण ‘टीम धायरकर’ यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.




[SRA Building, Ganga Orchid, Pingle Vasti, Concrete Road, Drainage Work, Kishor Dhayarkar, Pune]

📍मुंढवाआपल्या प्रभागातील जय प्रकाश नगर येथील लक्ष्मी आई मंदिरामागील बंद असलेले पथदिवे सुरू करून घेण्यात आले. परिसरातील न...
15/09/2026

📍मुंढवा

आपल्या प्रभागातील जय प्रकाश नगर येथील लक्ष्मी आई मंदिरामागील बंद असलेले पथदिवे सुरू करून घेण्यात आले. परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रकाशव्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी आपले कार्यक्षम नगरसेवक किशोरभाऊ धायरकर यांनी`टीम धायरकर’ यांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करत पथदिवे सुरू करण्यात आले.




[Jai Prakash Nagar, Laxmi Aai Temple, Street Light Repair, Public Service, Kishor Dhayarkar, Mundhwa, Pune]

Address

Pune
411036

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kishor Lata Vishnu Dhayarkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category