18/12/2025
*** आपले शहर करू सिंगापूर*** या मोहिमेअंतर्गत सनय छत्रपती शासन पक्ष येणाऱ्या सर्व २९ महानगरपालिका स्वबळावर लढवणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह प्राथमिक मुलाखतीसाठी संबंधित जिल्ह्यानुसार पुढील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
#मुंबई: पायस वर्गीस 9223349999, समर्पण +91 9029137339, प्रसाद घोलप +91 8850688510 राम यादव 8806590974,
#नवी मुंबई & ठाणे: दिनेश म्हात्रे (7738033397)
#ठाणे: अविनाश पाटील (9011681777)
#मीरा भाईंदर : समर्पण थोरात +91 9029137339
#कल्याण डोंबिवली: अविनाश पाटील (9011681777), सर्जेराव निकम (8655446177)
#पिंपरी चिंचवड: गजानन सूर्यवंशी (9850380117), धर्मराज (9673653636), प्रवीण (9850136273), जितेंद्र (8805550712).
#पुणे: गजानन सूर्यवंशी (9850380117), राहुल मते (8308307983)
#नाशिक: डॉ. आनंद पवार (7507633302)
#छत्रपती संभाजी नगर: सोमनाथ पोळ (7741021919), सुबोध राजूरकर (9422207272)
#कोल्हापूर & सांगली: महेश यादव (9764189797)
#अहिल्यानगर: ऍड शुभम साके (9698307302)
#नांदेड: गजानन सूर्यवंशी (9850380117)
सर्व महानगरपालिकांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव सर मुख्य समन्वयक असतील.9860601250