Harshada jadhav foundation

Harshada jadhav foundation 408/10, 5th Floor, Purandar Complex,
Mukund Nagar Ind. Estate, Pune -411037

नाते बहीण-भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे, जपून ठेऊया, हे बंध रेशमाचे ! बहीण-भावाच्या पवित्र नात्यातील रेशमी धागा ! रक्षाबं...
28/08/2026

नाते बहीण-भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे, जपून ठेऊया, हे बंध रेशमाचे ! बहीण-भावाच्या पवित्र नात्यातील रेशमी धागा ! रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

#रक्षाबंधन Bandhan

ईद मुबारक!प्रेम, बंधुभाव, आपुलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी ...
26/08/2026

ईद मुबारक!

प्रेम, बंधुभाव, आपुलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#ईदमुबारक #ईदच्या_हार्दिक_शुभेच्छा

नागपंचमीच्या दिवशी बळीराजाचे मित्र असणाऱ्या व निसर्गसाखळीतील महत्त्वाचे घटक असलेल्या नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करून पर्...
17/08/2026

नागपंचमीच्या दिवशी बळीराजाचे मित्र असणाऱ्या व निसर्गसाखळीतील महत्त्वाचे घटक असलेल्या नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार करूया.

सर्वांना नागपंचमी सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

#नागपंचमी #शुभेच्छा

A Voice for Progress, A Leader for Change
16/08/2026

A Voice for Progress, A Leader for Change

स्वतंत्र भारत चिरायू होवो !आपला तिरंगा ध्वज हा स्वातंत्र्य, एकता आणि बलिदानाचे प्रतीक आहे. भगवा रंग शौर्य व धैर्य, पांढर...
15/08/2026

स्वतंत्र भारत चिरायू होवो !

आपला तिरंगा ध्वज हा स्वातंत्र्य, एकता आणि बलिदानाचे प्रतीक आहे. भगवा रंग शौर्य व धैर्य, पांढरा रंग शांती, हिरवा रंग समृद्धी आणि अशोक चक्र निरंतर प्रगती दर्शवते. या तिरंग्याखाली एकजुट होऊया, विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करूया. सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद !

Day Day...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकाभिमुख नेतृत्व आणि विकासाचे शिल्पकार कै. विलासराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित...
14/08/2026

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकाभिमुख नेतृत्व आणि विकासाचे शिल्पकार कै. विलासराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. समाजासाठी केलेले त्यांचे कार्य आणि विचार आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत.

न्यायप्रिय राज्यकर्त्या, कुशल प्रशासक आणि लोककल्याणाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आ...
13/08/2026

न्यायप्रिय राज्यकर्त्या, कुशल प्रशासक आणि लोककल्याणाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे.

शिक्षण, संस्कृती, धर्म आणि समाजहितासाठी त्यांनी केलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीने आणि लोकाभिमुख कारभाराने भारतीय इतिहासात एक सुवर्ण अध्याय निर्माण केला.

त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती... सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी..
12/08/2026

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती...
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी..

भावपूर्ण श्रद्धांजली! वडूज नगरीच्या शैक्षणिक, सामाजिक व सार्वजनिक जीवनातील ज्येष्ठ मार्गदर्शक, शिक्षणमहर्षी, छत्रपती शिव...
11/08/2026

भावपूर्ण श्रद्धांजली!

वडूज नगरीच्या शैक्षणिक, सामाजिक व सार्वजनिक जीवनातील ज्येष्ठ मार्गदर्शक, शिक्षणमहर्षी, छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष, माजी जि.प. उपाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब गोडसे (आण्णा) यांच्या निधनाने एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
शिक्षण, समाजसेवा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील

#भावपूर्ण_श्रद्धांजली

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥गणरायाच्या दर्शनाने मनाला नेहमीच एक नवी ...
08/08/2026

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

गणरायाच्या दर्शनाने मनाला नेहमीच एक नवी ऊर्जा, सकारात्मकता आणि समाधानाची अनुभूती मिळते.

Address

408/10, 5th Floor, Purandar Complex, Mukund Nagar Ind. Estate
Pune
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harshada jadhav foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category