Vishwajit Barne FC

  • Home
  • Vishwajit Barne FC

Vishwajit Barne FC विश्वजीत श्रीरंग बारणे
नगरसेवक - पिं.चिं.महानगरपालिका
सचिव,युवासेना - पश्चिम महाराष्ट्र
युवा ताकद, विकासाची दिशा! Our Inspiration

ग्राफ गाडीद्वारे ड्रेनेज सफाईचे काम पूर्ण!आनंदवन सोसायटी, लेन क्र. २ व ३ येथील ड्रेनेज व्यवस्थेची स्वच्छताआनंदवन सोसायटी...
01/09/2026

ग्राफ गाडीद्वारे ड्रेनेज सफाईचे काम पूर्ण!

आनंदवन सोसायटी, लेन क्र. २ व ३ येथील ड्रेनेज व्यवस्थेची स्वच्छता

आनंदवन सोसायटी, लेन क्र. २ व ३ परिसरात ग्राफ गाडीच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनची साफसफाई करण्यात आली. यामुळे सांडपाण्याचा निचरा सुरळीत होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कचरा उचलण्याची कार्यवाही पूर्ण!दत्तनगर बस स्टॉप समोरील परिसर स्वच्छप्रभाग क्रमांक २४ अंतर्गत दत्तनगर बस स्टॉप समोरील साच...
01/09/2026

कचरा उचलण्याची कार्यवाही पूर्ण!

दत्तनगर बस स्टॉप समोरील परिसर स्वच्छ

प्रभाग क्रमांक २४ अंतर्गत दत्तनगर बस स्टॉप समोरील साचलेला कचरा उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आली. या कार्यवाहीमुळे परिसर अधिक स्वच्छ व सुरक्षित झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

औषध फवारणी व कंटेनर सर्वेक्षण मोहीम पूर्ण!साई कॉलनी १ व २, जय भवानी नगर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजनावार्ड क्रमांक २४ ...
01/09/2026

औषध फवारणी व कंटेनर सर्वेक्षण मोहीम पूर्ण!

साई कॉलनी १ व २, जय भवानी नगर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना

वार्ड क्रमांक २४ अंतर्गत साई कॉलनी १ व २, जय भवानी नगर परिसरात औषध फवारणी व कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. डासजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

ग्राफ गाडीद्वारे ड्रेनेज सफाईचे काम पूर्ण!वनदेव नगर, लेन क्र. २ येथील ड्रेनेज व्यवस्थेची स्वच्छतावनदेव नगर, लेन क्र. २ प...
01/09/2026

ग्राफ गाडीद्वारे ड्रेनेज सफाईचे काम पूर्ण!

वनदेव नगर, लेन क्र. २ येथील ड्रेनेज व्यवस्थेची स्वच्छता

वनदेव नगर, लेन क्र. २ परिसरात ग्राफ गाडीच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनची साफसफाई करण्यात आली. यामुळे सांडपाण्याचा निचरा सुरळीत होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

डेंगू प्रतिबंधासाठी तातडीची कार्यवाही!श्रीकृष्ण कॉलनी, लेन क्र. ३ येथे औषध फवारणीश्रीकृष्ण कॉलनी, लेन क्र. ३ परिसरात डें...
01/09/2026

डेंगू प्रतिबंधासाठी तातडीची कार्यवाही!

श्रीकृष्ण कॉलनी, लेन क्र. ३ येथे औषध फवारणी

श्रीकृष्ण कॉलनी, लेन क्र. ३ परिसरात डेंगू रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औषध फवारणी करण्यात आली. डासजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक श्री. विजय पाटील आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा ! #वाढदिवस  #शुभेच्छा
01/09/2026

सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक श्री. विजय पाटील आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा !

#वाढदिवस #शुभेच्छा

श्री. शरद आबा जाधव आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा ! #वाढदिवस  #शुभेच्छा
01/09/2026

श्री. शरद आबा जाधव आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा !

#वाढदिवस #शुभेच्छा

श्री. शैलेश नाना शेळके आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा ! #वाढदिवस  #शुभेच्छा
01/09/2026

श्री. शैलेश नाना शेळके आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा !

#वाढदिवस #शुभेच्छा

शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. बाळासाहेब वाल्हेकर आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा ! #वाढदिवस  #शुभेच्छा
01/09/2026

शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. बाळासाहेब वाल्हेकर आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा !

#वाढदिवस #शुभेच्छा

📍 गणेश कॉलनी, बेलठिका नगर रोडगणेश कॉलनी येथील बेलठिका नगर रोड परिसरातील ड्रेनेज लाईनमध्ये साचलेला गाळ व कचरा काढून संपूर...
31/08/2026

📍 गणेश कॉलनी, बेलठिका नगर रोड

गणेश कॉलनी येथील बेलठिका नगर रोड परिसरातील ड्रेनेज लाईनमध्ये साचलेला गाळ व कचरा काढून संपूर्ण लाईनची स्वच्छता करण्यात आली.

ड्रेनेजचा प्रवाह सुरळीत राहावा आणि परिसरात सांडपाणी तुंबण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

#विश्वजीतबारणे #गणेशकॉलनी #बेलठिकानगर #प्रभाग२४

Address


411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwajit Barne FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share