शितल ताई येळवंडे

शितल ताई येळवंडे कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला प्रवर्ग निवडणूक सन २०२५-३०
नव्या युगाची नारी, साकारणार विकासाची कहाणी..!

03/11/2025

मनापासून आभार 🙏

माझ्या प्रयत्नांना, विचारांना आणि समाजसेवेच्या भावनेला स्थान दिल्याबद्दल पुणे लाईव्ह न्यूज चे मनःपूर्वक आभार! पुणे लाईव्ह न्यूजने समाजातील सकारात्मक कार्याला ओळख दिली, ही मोठी प्रेरणा आहे

आपल्या विश्वासासाठी आणि प्रोत्साहनासाठी पुन्हा एकदा धन्यवाद!

#आभार #कृतज्ञता #सामाजिककार्य #कर्तव्यनिष्ठा #लोकसेवा #बदलघडवूया #आशिषयेळवंडे #शितलयेळवंडे #आपलीशितलताई #कुरुळी #आळंदी #राष्ट्रवादीकाँग्रेस #खेडतालुका #जनतेचाआशीर्वाद

📍 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, कुरूळीकार्तिक महिन्याच्या मंगल प्रभात समयी कुरुळी गावातील मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आलेल...
28/10/2025

📍 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, कुरूळी

कार्तिक महिन्याच्या मंगल प्रभात समयी कुरुळी गावातील मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काकड आरतीसाठी उपस्थित राहिले

यावेळी हरिनामाच्या गजरात आत्मिक समाधानाचा अनुभव घेत उपस्थित ग्रामस्थांना सन्मार्ग फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी भेटवस्तू देण्यात आली.

#कुरुळी #काकड_आरती #सन्मार्ग_फाऊंडेशन #शितल_आशिष_येळवंडे

 #आपली_शितलताई येणारा काळ हा आपलाच असेल...!          #वसा_जनसेवेचा  #निघोजे  #कुरुळी  #मोई  #चिंबळी  #केळगाव  #चऱ्होली  ...
27/10/2025

#आपली_शितलताई
येणारा काळ हा आपलाच असेल...!


#वसा_जनसेवेचा #निघोजे #कुरुळी #मोई #चिंबळी #केळगाव #चऱ्होली #धानोरे #सोळू #गोलेगाव #पिंपळगाव

Address

Kuruli
Pune
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शितल ताई येळवंडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share