27/12/2025
निरंजनी आखाड्याचे सिद्ध साधक आणि महामंडलेश्वर डॉ. परमहंस श्री. गिरी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
गुरूंचा आशीर्वाद , जनतेचा पाठिंबा आणि केलेल्या कामाचं पाठबळ!
आणखी काय हवं?
श्री.नितीन भुजबळ.
पुणे महानगरपालिका,
प्रभाग क्र. ०३,
ओबीसी सर्वसाधारण
+91 9766733333