02/09/2026
📍 तुळशीबाग परिसर
आपल्या तुळशीबाग परिसरातील सर्व ड्रेनेज लाईन क्लिअर करून घेण्यात आल्या आहेत. येत्या गणेशोत्सवात पाणी साचणे, दुर्गंधी किंवा ड्रेनेजशी संबंधित कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक साफसफाई व कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.✅🚧
तुळशीबागेत येणाऱ्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत परिसर मिळावा, यासाठी परिसरातील अशा आवश्यक बाबींवर सातत्याने लक्ष दिले जात आहे. 💫🙌🏻
सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती
श्री. नितीन संजय पंडित
प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर