12/09/2026
🌹🎂 दिलखुलास व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂🌹
छावा वाहन चालक मालक कामगार संघाचे संस्थापक सदस्य व महाराष्ट्र प्रदेश सह - खजिनदार श्री. अजय भाऊ साळवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
अजय भाऊ… नावापेक्षा नातं मोठं आहे!
माझ्यासाठी तुम्ही केवळ संघटनेतील सहकारी नाही, तर एका लहान भावासारखे आहात.
संकट कितीही मोठं असो, अडचण कितीही कठीण असो… विश्वासाने आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा माणूस म्हणजे अजय भाऊ.
स्वच्छ मन, सुंदर विचार, प्रामाणिक कष्ट आणि माणुसकीची जाण ही तुमची खरी ओळख आहे. आपल्या कष्टांवर विश्वास ठेवत, रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे झगडण्याची तुमची भूमिका नेहमीच प्रेरणादायी आहे.
नातं रक्ताचं नसतं, तर विश्वासाचं असतं…
आणि तुमच्यासारखा विश्वासू लहान भाऊ मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ❤️
ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी, यश आणि दीर्घायुष्य देवो. तुमच्या हातून कष्टकरी आणि रिक्षाचालक बांधवांची अशीच प्रामाणिक सेवा घडत राहो.
🎉💐 अजय भाऊ, वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 💐🎉
आपला,
श्री. बाळासाहेब ढवळे
संस्थापक अध्यक्ष
छावा वाहन चालक मालक कामगार संघ