Raviraj Yadav - आपला जनसेवक

  • Home
  • India
  • Pune
  • Raviraj Yadav - आपला जनसेवक

Raviraj Yadav - आपला जनसेवक छत्रपती शिवाजीनगर भाजपा उपाध्यक्ष

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व आनंद नांदो.....
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व आनंद नांदो..! 🦚🌸.

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे!सर्वांना रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा!...
28/08/2026

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे!

सर्वांना रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

ईद-ए-मिलादच्या पवित्र पर्वाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या म...
26/08/2026

ईद-ए-मिलादच्या पवित्र पर्वाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌙✨

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳देशभक्ती, एक...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

देशभक्ती, एकता, संवैधानिक मूल्ये आणि राष्ट्रसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आपण सर्वजण एकत्रितपणे योगदान देण्याचा संकल्प करूया.
जय हिंद! जय भारत! 🇮🇳

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

🇮🇳 तिरंगा हातात… राष्ट्रभक्ती मनात… आणि पुणे एकदिलाने रस्त्यावर! 🇮🇳पुण्याच्या भूमीत आज देशप्रेमाचा अभूतपूर्व जागर अनुभवा...
12/08/2026

🇮🇳 तिरंगा हातात… राष्ट्रभक्ती मनात… आणि पुणे एकदिलाने रस्त्यावर! 🇮🇳

पुण्याच्या भूमीत आज देशप्रेमाचा अभूतपूर्व जागर अनुभवायला मिळाला! हजारो पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागातून साकारलेली भव्य ‘तिरंगा रॅली’ म्हणजे राष्ट्राभिमान, एकता आणि देशनिष्ठेचा विराट उत्सव ठरला.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीत प्रत्येकाच्या हातातील तिरंगा आणि ओठांवरील ``भारत माता की जय´ ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारून गेले.

या ऐतिहासिक सोहळ्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री मा. सौ. माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मा. श्री. राजेशजी पांडे, महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, पिंपरी-चिंचवड महापौर मा. श्री. रवीजी लांडगे तसेच भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष मा. श्री. धीरजजी घाटे, छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार मा. श्री. सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो राष्ट्रप्रेमी नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

🇮🇳 हा तिरंगा केवळ ध्वज नाही… तो आपल्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अखंड भारताच्या एकतेची ओळख आहे!

भारत माता की जय! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)

#तिरंगा_रॅली िरंगा
#भारत_माता_की_जय

मैत्री म्हणजे ओढ, मैत्री म्हणजे आठवण, मैत्री म्हणजेच आयुष्यातील न संपणारी साठवण. सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्...
02/08/2026

मैत्री म्हणजे ओढ, मैत्री म्हणजे आठवण, मैत्री म्हणजेच आयुष्यातील न संपणारी साठवण. सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

II🌹जय गुरु🌹IIगुरू म्हणजे ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणारी प्रेरणाशक्ती. आपल्या आयुष्यात प्रकाशाचा दीप प्रज्व...
29/07/2026

II🌹जय गुरु🌹II

गुरू म्हणजे ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणारी प्रेरणाशक्ती. आपल्या आयुष्यात प्रकाशाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पावन दिवस.

सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूंचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्या जीवनात सदैव प्रेरणेचे स्रोत राहो.

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर )
Siddharth Shirole

📍 केदारनाथ मंदिर मॉडेल कॉलनी | प्रभाग क्र. १२खासदार सेवा आपल्या दारी अभियान...!!खासदार तथा केंद्रीय सहकार व नागरी हवाई व...
27/07/2026

📍 केदारनाथ मंदिर मॉडेल कॉलनी | प्रभाग क्र. १२

खासदार सेवा आपल्या दारी अभियान...!!

खासदार तथा केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून आयोजित "खासदार सेवा आपल्या दारी" या नागरी समस्या निवारण शिबिरास आज भेट दिली.

नागरिकांच्या विविध नागरी समस्यांचे स्वीकार व निराकरण, शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे.

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)

#खासदारसेवाआपल्यादारी #मुरलीधरमोहोळ #केदारनाथमंदिर #मॉडेलकॉलनी #जनसेवा

कारगिल युद्धात मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या सर्व सैनिकांना विनम्र आदरांजली!आपला जनसेवक- रविराज या...
26/07/2026

कारगिल युद्धात मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या सर्व सैनिकांना विनम्र आदरांजली!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर )
Siddharth Shirole

25/07/2026

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू रखुमाई चरणी नतमस्तक होऊया! सर्व वारकरी माता, भगिनी, बांधव भाविकांना आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा..!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Sidd

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raviraj Yadav - आपला जनसेवक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share