07/01/2026
मी सौ. सुरेखा किशोर मरणे,
काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारी सामाजिक कार्यकर्त्या आहे.
प्रभाग क्र. १० (क) – बावधन, भुसारी कॉलनी, पुणे येथील नागरिकांच्या समस्या, विकासकामे व सामाजिक उपक्रमांसाठी सातत्याने कार्यरत आहे.
सेवा, पारदर्शकता आणि सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे.
सेवाच माझं ध्येय, विकासच माझा मार्ग.
काँग्रेस विचारसरणी ✋ | समाजसेवा | प्रभाग १० (क)
माणुसकीचा झरा, कार्यकर्ता खरा,
सेवानिष्ट कार्यकर्ता, सर्वांगिण विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व