रावेर-यावल विधानसभा,लोकसभा

  • Home
  • India
  • Raver
  • रावेर-यावल विधानसभा,लोकसभा

रावेर-यावल विधानसभा,लोकसभा जामनेर,भुसावळ,बोदवड,मलकापूर,मुक्ताईनगर, रावेर,यावल,चोपडा या तालुक्यांमधील प्रश्न मुक्तपणे मांडणे.!

13/08/2026

रावेर यावल भागात कोणकोणते अवैध धंदे सुरू आहेत?

07/08/2026

आरक्षणविषयी तुमचं मत मांडा!

06/08/2026

#रावेर लोकसभा निवडणूक मतदारसंघात कोण कोण इच्छुक असेल?

06/08/2026

रावेर यावल मतदारसंघात कुठे रस्ते चांगले अन खराब आहेत कमेंट्स करून सांगू शकता?

06/08/2026

२५ दिवस झाले... तरीही वाघोड Z.P. शाळेचे काम बंद!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी.

📍रावेर | जळगाव

18/07/2026

Raver पोलिसांची मोठी कारवाई!

अस्पष्ट फोटोच्या आधारे हत्या प्रकरणातील संशयिताला रावेर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. प्राथमिक तपासात आर्थिक कारणातून हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Raver
Yawal

17/07/2026

🌾 शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

✅ माती-मुरूमावर रॉयल्टी रद्द
✅ ट्रॅक्टर अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
✅ १५ दिवसांत परवानगी बंधनकारक
सविस्तर वाचा फक्त Jalgaon News वर.

13/06/2026

एका बापाची असहाय्यता... आणि दोन मुलांचा त्याग!

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी ज्ञानेश्वर शहाणे यांच्याकडे बैलजोडी खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. शेती वेळेत पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी स्वतःच्या १७ आणि २५ वर्षांच्या मुलांनाच भर उन्हात औताला जुंपलं.

ही केवळ एक बातमी नाही...
ही आपल्या अन्नदात्याच्या वेदनेची, संघर्षाची आणि हतबलतेची जिवंत कहाणी आहे. 😢🌾

या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लोकसहभागातून आणि दात्यांच्या मदतीने शेतकऱ्याला बैलजोडी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

🙏 शेतकरी फक्त मदतीचा नव्हे, तर सन्मानाचा हक्कदार आहे.

❤️ या शेतकरी कुटुंबासाठी एक ❤️ नक्की द्या आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.

📲 Jalgaon News ला Follow करा.

27/05/2026

अवैध वाळूचोरी, सट्टा, मटका, जुगार, दारू, वृक्षतोड आणि बरंच काही सुरू आहे.
यांना कुणाचं वरदहस्त?
कमेंट्स करून सांगा भो!

27/05/2026

जनतेच्या समस्यांचं निराकरण प्रशासन करतंय का?

Address

Raver

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रावेर-यावल विधानसभा,लोकसभा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share