Jay aadivasi

Jay aadivasi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jay aadivasi, Public & Government Service, Mharashtra, Sangamner.

07/06/2013

जेव्हा माझा शरीरात रक्ताचा
शेवटचा थेबं शिल्लक
असेल

तेव्हा सुध्दा
तो थेबं
फक्त

एकचं
शब्द बोलेल

जय आदिवासी

01/06/2013

इतिहासाच वेड लागाव लागत !

वेडी माणसच इतिहास घडवतात!
इतिहास जाणून घेतल्या शिवाय इतिहास घडवता येत नाही....!

9422562006

01/06/2013

उमाजी नाईक :-

हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींचीनोंद झाली, काही तशाच राहून गेल्या. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांनासलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक ­ ­ नरवीर ठरला गेला. तो म्हणजे 'उमाजी नाईक'.
उमाजी नाईक हा महान आद्यक्रांतिकारक ­ ­ नरवीर रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे लक्षात राहिला नाही. आणि उमाजी नाइक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू लागले. क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात. मग हे उमाजी नाइक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्द ­ ­ ल आपल्या समाजाला माहितीही खूप कमीआहे.
'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे. ती आद्याक्रांतीकार ­ ­ क उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२०ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध ­ ­ तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनतात्यांना मदत करत असूनकोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही? तर टोस म्हणतो, उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता. हे केवळ गौरावौदगार नसून हेसत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते. नरवीर उमाजी नाइक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचीजबाबद ­ ­ारी पारपाडत होते. त्यामुळेच त्यांना नाइक हि पदवी मिळाली.

अडँमिन :- ॥॥ॐ॥॥ bhawari avinash ॥॥ॐ

01/06/2013

Koli people india
Rajasthani Kolis:Shakya Kabirpanthi Bandoliya
Uttar Pradesh Kolis:Kabirpant ­hi Shakya Tantuvay
Madhya Pradesh Kolis: Kabirpanthi Patil Koli Gurjar Koli Chittoria Gujarat Kolis:Patel Koli Rajput Koli Solanki Koli Kharwa Koli Patanwadia Matia Ghedia Chuvalia
Maharashtra Kolis:Chamar Koli Bhil Koli Mangela Koli Mahadeo Koli Malhar Koli Mahigir
Andhra Pradesh Kolis:Mudiraju Koli Koli(surname)
Sindhi Kolis:KolhiPark ­ari KoliWadi yaraKoli

Address

Mharashtra
Sangamner
422605

Telephone

+919422562006

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay aadivasi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share