Prakash Patil - प्रकाश पाटील

Prakash Patil - प्रकाश पाटील सरचिटणीस - भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा
Official Page of Prakash Patil

आमचे सहकारी मित्र सौरभ निडगुंदे यांनी सुरू केलेल्या जैनम वडेवाले वडापाव च्या व्यवसाय चा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते व मित...
31/08/2026

आमचे सहकारी मित्र सौरभ निडगुंदे यांनी सुरू केलेल्या जैनम वडेवाले वडापाव च्या व्यवसाय चा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. त्यांना नवीन व्यवसायाबद्दल शुभेच्छा देऊन उत्तरोत्तर प्रगती अशीच वाढत जावो या सदिच्छा व्यक्त केल्या..!

कुपवाड मिरज मुख्य रस्त्यावरील पुलाची बिकट अवस्था, धोकादायक खड्डे आणि खराब झालेले संरक्षक कठडे याबाबत 'सार्वजनिक बांधकाम ...
30/08/2026

कुपवाड मिरज मुख्य रस्त्यावरील पुलाची बिकट अवस्था, धोकादायक खड्डे आणि खराब झालेले संरक्षक कठडे याबाबत 'सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मिरज' यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या मागणीला यश आले असून आज प्रत्यक्ष पुलाच्या दुरुस्तीसह रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

कुपवाडमधील श्री मंगळवार पेठचा राजा मित्र मंडळाच्या मंडप पूजनाचा शुभ विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात आज माझ्या हस्ते पार पड...
29/08/2026

कुपवाडमधील श्री मंगळवार पेठचा राजा मित्र मंडळाच्या मंडप पूजनाचा शुभ विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात आज माझ्या हस्ते पार पडला. विघ्नहर्त्याचे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो, हीच प्रार्थना..!

हे बंध प्रेमाचे, हे बंध नात्याचे, असाच टिकू दे हा बंध बहिण भावाच्या अतूट नात्याचे..सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्...
28/08/2026

हे बंध प्रेमाचे, हे बंध नात्याचे, असाच टिकू दे हा बंध बहिण भावाच्या अतूट नात्याचे..
सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा..!

28/08/2026
श्री एकदंत मित्र मंडळाच्या मंडप पूजनाचा शुभ सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून, आपण ...
26/08/2026

श्री एकदंत मित्र मंडळाच्या मंडप पूजनाचा शुभ सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून, आपण सर्वजण बाप्पाला आपल्या घरी आणण्यासाठी सज्ज आहोत. बाप्पाचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर सदैव राहो..!

कुपवाडमध्ये आज ईद-ए-मिलाद आणि पैगंबर जयंतीच्या निमित्ताने भेटी देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.प्रेषित मोहम्मद या...
26/08/2026

कुपवाडमध्ये आज ईद-ए-मिलाद आणि पैगंबर जयंतीच्या निमित्ताने भेटी देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीतून मिळणारा प्रेम, बंधुभाव, शांतता आणि एकतेचा संदेश आपल्या समाजाला नेहमीच प्रेरणा देणारा आहे. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..! 🤲✨या पवित्र पर्वानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती, ...
26/08/2026

सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..! 🤲✨
या पवित्र पर्वानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आनंद आणि समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा..! 🌙🕊️

आमचे सहकारी श्री अतुल व्हनकडे यांच्या नवीन वास्तूच्या गृहप्रवेश प्रसंगी उपस्थित राहून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना श...
25/08/2026

आमचे सहकारी श्री अतुल व्हनकडे यांच्या नवीन वास्तूच्या गृहप्रवेश प्रसंगी उपस्थित राहून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
नवीन वास्तूमध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद सदैव नांदो, तसेच कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच श्री चरणी प्रार्थना..!

Address

Sangli
Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash Patil - प्रकाश पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share