Republican Yoddha

Republican Yoddha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Republican Yoddha, Social service, at post kusumbi, Satara.

हा महाराष्ट्र  फुले - शाहु - आंबेडकरांचा आहे.इथं साहित्य सम्राट,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बजावून गेलेत."जग बदल घालुनी घाव, ...
11/07/2026

हा महाराष्ट्र फुले - शाहु - आंबेडकरांचा आहे.
इथं साहित्य सम्राट,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बजावून गेलेत.
"जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव"

11/07/2026

शिवरायांचे १३ वे वंशज श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले हे त्या खात्याचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत.त्यांच्या नजरेआड भ्रष्टाचारात मुरब्बी असलेले अधिकारी जर कोट्यावधींचा घपला करत असतील आणि जागरुक आमदार मा. कैलास पाटील हे बाबाराजेंना भर सभागृहात जाब विचारत असतील तर ही राजधानी साताऱ्याला लज्जास्पद बाब आहे. ते छत्रपतींचे वंशज म्हणून जर त्यांना वेठीस धरले जात असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा कदापी सहन करणार नाही. जे जन्मजात " श्रीमंत " आहे अशा छत्रपतींचा अपमान RPI खपवून घेणार नाही.

09/07/2026

भरतगाव हद्दीत
राजेश मोटर्स कंपनीचे नैसर्गिक ओढ्यावरच अतिक्रमण.
वॉचमन रूम आणि ट्रान्सफार्मर उभारला.
३ वर्षापूर्वी RPI ची तक्रार.
मंडल अधिकाऱ्याचा अहवालात स्पष्ट उल्लेख.
नगर रचनाकाराच्या परवानगीत स्पष्ट उल्लेख.
स्थळ पाहणी अहवालात स्पष्ट उल्लेख.
अध्यक्ष सो.आपत्ती व्यवस्थापन तथा तहसिलदार सो सातारा यांचा स्पष्ट आदेश.
तरिही MSEB ची ट्रान्सफार्मर काढण्यास टाळाटाळ.
अशा नालायक अधिकाऱ्यांमुळेच फलटण तालुक्यात त्या गरीब पारधी कुटूंबातील चौघांचा बळी गेला.
राष्ट्रीय महामार्गावर या ट्रान्सफार्मरमुळे मृत्यूचे तांडव होणार !

09/07/2026

नालायकांनी कागदोपत्री हेराफेरी करुन लायकी दाखवून घेतलेली MSIDC ची कामे खरचं दर्जेदार होतील का ?
मुख्य अभियंता रंजित हांडेची भ्रष्टाचाराची हांडी फोडावी लागणार !

आमदार कैलास पाटील यांचे मनःपूर्वक आभार 🙏

08/07/2026
02/07/2026

कायद्याच्या चाकोरीत काम करणाऱ्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा रिपाईं सन्मानच करत आली आहे.मात्र जातीय देषापोटी अमानुष - अमानवी कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याला जशास तसे उत्तर रिपाईं देते.अखेर परप्रांतीय ड्रायव्हर आणि वाहन वनविभागाला सोडावे लागले.

02/07/2026

रात्री १ वाजता १० ते १२ वनकर्मचाऱ्यांच्या जमावाने संशयाने घेरले. जावळी RFO संतोष पाटलाने ४ ते ५ कर्मचाऱ्यांच्या महतीने परप्रांतीय ड्रायव्हरला केली बेदम मारहाण.पुनवडीच्या पुलावरून दोन पाय धरुन वेळानदीत उलटे, गोळ्या घालायची धमकी देऊन कोंबडा बनवले.बेदम मारहाण करत रात्रभर डांबून ठेवले. १२ तास झाले तरी नियमानुसार औषधोपचार केला नाही. असे का म्हणून विचारले असता RPI जिल्हाउपाध्यक्ष मा.दिपकबापू जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ मारहाण करण्यात आली.
आता सांगा
माजलेल्या आणि मस्तावलेल्या जावळी RFO संतोष पाटलाचे करायचे काय ?

Address

At Post Kusumbi
Satara
415012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Republican Yoddha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category