रयत शिक्षण संस्था,सातारा

  • Home
  • India
  • Satara
  • रयत शिक्षण संस्था,सातारा

रयत शिक्षण संस्था,सातारा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद !

:: रयत शिक्षण संस्था ::
ही देशातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील हे या संस्थेचे संस्थापक होते. संपूर्ण राज्यात या संस्थेच्या ६८९ शाखा असून ७१ वसतिगृहे आहेत. या संस्थेत के.जी.ते पदव्युत्तर पदवी पर्यंत विविध शाखांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. सध्या या संस्थेत १७,३६३ कर्मचारी कार्यरत असून जवळपास ४.४२ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या संस्थची स्थापना सातारा जिल्ह्यात झाली आणि पहिली शाळा 'काले' या गावात सुरु झाली होती. मुख्य कार्यालय 'सातारा' शहरातच आहे.

Address

Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रयत शिक्षण संस्था,सातारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share