17/12/2024
A moment of honor with the disciplined officer ensuring law and order – Senior Police Inspector Vijay Kadbane sir.
मानपाडा पोलीस ठाण्याला कल्याण परिमंडळ झोन ३ मधील सर्वात मोठे पोलीस ठाणे मानले जाते. तब्बल ६८ किलोमीटर क्षेत्रफळ व्यापणाऱ्या या ठाण्याच्या हद्दीत खिडकाळेश्वर, पळावा ते खोनी पळावा, मलंग रोड, कल्याण ग्रामीण भाग आणि वाढणाऱ्या गृहसंकुलांपासून ते औद्योगिक कंपन्या, हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्सपर्यंत विविध भाग येतात. या भागात देशातील विविध भागांतून रोजगारासाठी आलेल्या नागरिकांचे वास्तव्य असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो.
कादबाने साहेब आणि त्यांची टीम कायद्याच्या अंमलबजावणीसाठी झटत असून, नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यशैलीमुळे नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव होत आहे, आणि त्यांच्या सहकार्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधिक सक्षम झाले आहेत. Dhruv Dubey
About ISG ISG, which stands for Internal Security Governance, is a non-state organization with a primary objective of creating cognizance about internal security among citizens. We work in collaboration with government security agencies and are guided by officers who have served or are currently ser...