Dipak Ahire.

Dipak Ahire. जोहार
आप की जय
जय आदिवासी
जय एकलव्य
��?

आदिवासी  #काँग्रेस धुळे अति महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे दिनांक 11 मार्च रोजी शिंदखेडा शहरात जनता हायस्कूल  जवळ ...
06/03/2026

आदिवासी #काँग्रेस धुळे
अति महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे दिनांक 11 मार्च रोजी शिंदखेडा शहरात जनता हायस्कूल जवळ ,
#आदिवासी काँग्रेस व पक्ष संघटन बांधणी करण्यासाठी व लवकरच शिंदखेडा शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल यासाठी
आदिवासी काँग्रेस #धुळे महत्वाचे बैठक
दिपक दशरथ अहिरे शिंदखेडा जि धुळे
आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धुळे
#भिल समाज #विकास मंच महा राज्य

24/02/2026

आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी
आदिवासी सामाजिक संघटना व आदिवासी आमदार व खासदारांनी लढा
दिपक दशरथ अहिरे शिंदखेडा जि धुळे
आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धुळे
भिल समाज विकास मंच महा राज्य

18/02/2026

आज संपूर्ण भारत भरात आदिवासी समाजावर अन्याय सुरू आहे विकासाच्या नावाखाली आदिवासी समाजाला नेस्तनाबुत करण्याच्या काम सुरू आहे केंद्रातील शासनकर्त्यांनाच्या राज्याकर्ताचा परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा विकासाच्या नावाखाली जंगल तोंड करत आहेत हे जंगल तोंड मुळे फक्त आदिवासी समाजाला नुकसान होईल असे नाही तर संपूर्ण मानवजातीला नुकसान होणार आहे भारत देशात दूषित हवा व दुषित पाणी दुषित आक्सिजन परंतु आता राज्याकर्ता चुकीच्या निर्णया विरोधात जन आंदोलन करण्यासाठी आदिवासी समाज सज्ज झाले आहे संपूर्ण भारतात एकज वेळी आंदोलन करण्याची वेळ आली आहे

07/02/2026
28/01/2026

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन
#आदिवासी एकता परिषद परंपरे नुसार एक वर्षासाठी राष्ट्रीय अध्यक्ष निवड करण्यात येते
यावर्षी 2026 चैनपुरा तहसील नेपानगर जि #ब्रहानपूर मघ्ये प्रदेश येथे महाराष्ट्रातील अध्यक्ष निवड झाली परंपरे नुसार
राष्ट्रीय मुख्य अध्यक्ष #अशोक बागुल सर, नाशिक
साहित्यिक अध्यक्ष # गोसा दादा, नंदुरबार
महिला अध्यक्ष #गैरीताई लाहगे पुर्ण
युवा राष्ट्रीय अध्यक्ष #करणभाऊ सोनवणे जळगाव
चारी अध्यक्षाचा महाराष्ट्रा राज्यांचे राज्य सचिव
#डोगरभाऊ बागुल यांच्या अध्यक्षतेखाली पिंपळनेर ता साक्री जि धुळे येथे सक्तार करण्यात आले

05/11/2025

शिंदखेडा नगरपंचायत मतदार यादीचा घोळ
कायम ,प्रभाग क्र २ मतदार यादीचा हरकत घेतली होती परंतु शिंदखेडा नगरपंचायताचे अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले नाही कोणाच्या दबावाखाली काम केले नाही यांची चौकशसाठी जिल्हाधिकारी साहेबाना कडे तक्रार दाखल करणार

02/11/2025

शिंदखेडा शहरातील चांडाल चौकडी एकत्र

12/10/2025

शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात व महावितरण कंपनी शिंदखेडा आंदोलन करण्यात आले होते
त्या आदोलनाची दखल घेऊन मा तहसीलदार साहेब शिंदखेडा यानी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात व महावितरण कंपनी म्हणजे विज कंपनीचे अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयात शिंदखेडा यांच्या अधिकारी सोबत चर्चा करण्यात आली त्या चर्चा मनाला चटका लावणारी बाब समोर आली शिंदखेडा ग्रामीण रुग्णालया संपूर्ण वाईट अवस्था या पावसाळ्यात संपूर्ण गळत होते ग्रामीण रुग्णालयात, एक्स-रे मशीन आहे परंतु ऑपरेटर नाही स्वच्छालय आहे पण पाणी व्यवस्था होत नाही नवीन रुग्णालय बांधण्यासाठी अनेक वल्गना झाल्या आश्वासना दिलें तरी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय वाईट अवस्थेमध्ये शिंदखेडा शहर व परिसरातील लोकांची समस्या सुटता सुटेना, कायमस्वरूपी डॉक्टर राहत नाही
म्हणून आम्ही शिंदखेडा कर म्हणून जोपर्यंत शिंदखेडा शहरात उपजिल्हा रुग्णालया होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेऊ
दिपक दशरथ अहिरे शिंदखेडा जिल्हा धुळे जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस विभाग धुळे
भिल समाज विकास मंच महा राज्य
मा नगरसेवक शिंदखेडा जि धुळे

10/10/2025

कांहीं चुकतं असेल तर माफी मागतो परंतु विषय आहे जगाच्या पोशिंदा शेतकरीचा धुळे जिल्हाचे आमदारांनी धुळे जिल्हा असेल माझा शिंदखेडा तालुका असे येथिल शेतकरी न्याय मिळाला पाहिजे शेतकरीला कर्जमुक्त केला पाहिजे , नुकसान झालेल्या शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे
येणाऱ्या मंगळवार दि १४ रोजी शिंदखेडा तहसील कार्यालयावर आंदोलन शेतकरीसाठी
दिपक दशरथ अहिरे शिंदखेडा जिल्हा धुळे जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस विभाग धुळे

Address

Sindkheda

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dipak Ahire. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dipak Ahire.:

Share