Santosh Pawar - संतोष पवार

Santosh Pawar - संतोष पवार President-Nationalist Congress Party,Solapur.

जिवाभावाचा सहकारी मित्रबंधू शामराव गांगर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून निरोगी दीर्घायुष...
11/09/2026

जिवाभावाचा सहकारी मित्रबंधू शामराव गांगर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या ...

जिवाभावाचा सहकारी मित्रबंधू शामराव गांगर्डे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास निरोगी असे दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा....
11/09/2026

जिवाभावाचा सहकारी मित्रबंधू शामराव गांगर्डे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास निरोगी असे दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा....

सर्वांना गोपाळकाला व दहीहंडी उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
05/09/2026

सर्वांना गोपाळकाला व दहीहंडी उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणानिमित्त मंगलदायी शुभेच्छा!
04/09/2026

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणानिमित्त मंगलदायी शुभेच्छा!

सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!
28/08/2026

सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!

ईद मुबारक! प्रेम, करुणा, सहिष्णुता आणि माणुसकीची मूल्ये जपण्याची शिकवण देणाऱ्या ईद-ए-मिलाद- उन-नबीच्या पवित्र दिवसानिमित...
26/08/2026

ईद मुबारक!

प्रेम, करुणा, सहिष्णुता आणि माणुसकीची मूल्ये जपण्याची शिकवण देणाऱ्या ईद-ए-मिलाद- उन-नबीच्या पवित्र दिवसानिमित्त आमच्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार.... राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट...
15/08/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार....

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने नुकतेच झालेल्या सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणूकीत निवडून आलेले नूतन पदाधिकारी अध्यक्ष ॲड.श्री. संतोष पाटील, उपाध्यक्ष ॲड.शर्मिला देशमुख, सचिव. ॲड.श्री.जयप्रकाश भंडारे, सहसचिव ॲड.प्रियंका गोरंटी, खजिनदार.ॲड.श्री. सिद्धाराम पाटील तसेच बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड श्री.बाबासाहेब जाधव यांचा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या ...
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ज्येष्ठ नेते माजी महापौर नलिनी चंदेले हेमंतदादा चौधरी माझी ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी सर सभागृह नेता मगबुलसा मोहोळकर माझी उपमहापौर राजेंद्र कलांत्री अजित बनसोडे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे सेवादल ज्येष्ठ नेते सिकंदर गोलंदाज सेवादल शहराध्यक्ष प्रकाश जाधव शहर उपाध्यक्ष शकीलभाई शेख सरचिटणीस शामराव गांगर्डे महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला VJNT शहराध्यक्ष रुपेश भोसले कामगार सेल अध्यक्ष मार्तंड शिंगारे कार्याध्यक्ष संजय संगळे वाहतूक विभाग अध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे विध्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे युवक प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे सरचिटणीस सागर गव्हाणे सुनील कोंजारी सुरेखाताई घाडगे शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे ओबीसी शहराध्यक्ष अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष आयुब शेख वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी शिवाजी परळकर जेष्ठ नेत्या रुक्मिणी ताई जाधव सुरेखाताई घाडगे सुनिता दळवी उमाताई केत विद्याताई हक्के योगिता भालेकर युवक उपाध्यक्ष सरफराज बागवान जेष्ठ मार्गदर्शक मारूती जाधव आदी उपस्थित होते .

भारतीय स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात साजरा .... देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग के...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात साजरा ....

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले..

स्वातंत्र्य म्हणजे केवळ इतिहासाची आठवण नाही, तर भविष्यासाठीची बांधिलकी आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही आणि सामाजिक सौहार्द जपणं ही आज प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. चला आपण सर्वांनी एकत्र येऊ आणि कष्ट, प्रामाणिकपणा व राष्ट्रनिष्ठेच्या बळावर भारताला जगातील सर्वात सामर्थ्यशाली, प्रगत आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा निर्धार या स्वातंत्र्यदिनी करूया असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले ...

प्रथम वंदेमातरम गीत गाण्यात आले नंतर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वज फडकवून सलामी देण्यात आली ध्वजगीत गाऊन संविधान वाचन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या ध्वजारोहणचे संचलन आणि आयोजन सेवादलचे सिकंदर गोलंदाज राष्ट्रवादीचे सेवादल शहर अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट केले

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार
कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान माजी महापौर नलिनी चंदेले हेमंतदादा चौधरी श्रीनिवास कोंडी सर सभागृह नेता मगबुलसा मोहोळकर माझी उपमहापौर राजेंद्र कलत्री अजित बनसोडे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे सेवादल ज्येष्ठ नेते सिकंदर गोलंदाज सेवादल शहराध्यक्ष प्रकाश जाधव शहर उपाध्यक्ष शकीलभाई शेख सरचिटणीस शामराव गांगर्डे महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला VJNT शहराध्यक्ष रुपेश भोसले कामगार सेल अध्यक्ष मार्तंड शिंगारे कार्याध्यक्ष संजय संगळे वाहतूक विभाग अध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे विध्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे युवक प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे सरचिटणीस सागर गव्हाणे सुनील कोंजारी सुरेखाताई घाडगे शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे ओबीसी शहराध्यक्ष अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष आयुब शेख वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी शिवाजी परळकर जेष्ठ नेत्या रुक्मिणी ताई जाधव सुरेखाताई घाडगे सुनिता दळवी उमाताई केत विद्याताई हक्के योगिता भालेकर युवक उपाध्यक्ष सरफराज बागवान जेष्ठ मार्गदर्शक मारूती जाधव आदी उपस्थित होते .

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
15/08/2026

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

मनस्वी आभार....
11/08/2026

मनस्वी आभार....

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Pawar - संतोष पवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Santosh Pawar - संतोष पवार:

Shortcuts

Share