आपला नेताजीभाऊ

आपला नेताजीभाऊ आपला नेताजीभाऊ खंडागळे

09/09/2026

Devendr Dada Kothe
08/09/2026

Devendr Dada Kothe

07/09/2026

♨️

#नेताजीभाऊ

30/08/2026

जनसेवक ⚜️

#नेताजीभाऊ ✨ Sachindada

29/08/2026

ज्येष्ठांचा आशीर्वाद… हीच खरी ऊर्जा! ❤️🙏

बोरामणी गटातील ज्येष्ठ नागरिकांच्या सातत्याने भेटीगाठी घेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत जिल्हापरिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे प्रत्येक ज्येष्ठाची आपुलकीने विचारपूस करून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेत.

ज्येष्ठांचा अनुभव, त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच समाजसेवेची खरी प्रेरणा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून लोकसेवेची ऊर्जा अधिक बळकट होते.

❤️ “ज्येष्ठांचा सन्मान, त्यांची काळजी आणि त्यांच्या आशीर्वादाची साथ… हीच लोकसेवेची खरी ताकद!” 🙏

#नेताजीभाऊखंडागळे #ज्येष्ठनागरिक #ज्येष्ठांचासन्मान #आपुलकीचीभेट #आशीर्वादाचीशिदोरी लोकसेवा जनसेवा नागरिकांचाविश्वास आपुलकीचेनाते बोरामणीगट सेवाआणिसमर्पण

भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी बैठक.सोलापूर सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे ह...
20/08/2026

भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी बैठक.

सोलापूर सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत.

स्वतंत्रदिन चिरायू होवो!🇮🇳 #स्वतंत्रदिन
15/08/2026

स्वतंत्रदिन चिरायू होवो!🇮🇳

#स्वतंत्रदिन

14/08/2026

भाऊ ♨️

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला नेताजीभाऊ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category