Sachin Kothawade

Sachin Kothawade *प्रवक्ता,नाशिक जिल्हा काँग्रेस*
*मा.अ?

 #आठवण आज १८ सप्टेंबर गेल्या १० वर्षापूर्वी याच दिवशी धुळे लोकसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या लोकशाही पद्धतीने झाले...
19/09/2021

#आठवण

आज १८ सप्टेंबर गेल्या १० वर्षापूर्वी याच दिवशी धुळे लोकसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत विजय मिळाला.काँग्रेस नेते मा.राहुलजी गांधी यांनी सुरू केलेल्या 'नेता बनो या नेता चूनो' या युवक काँग्रेसच्या नव्या निवडणूक प्रक्रियेत माझ्या सारख्या सामान्य घरातील, कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या युवकाला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची तब्बल सात वर्ष संधी मिळाली.

#महाराष्ट्र_प्रदेश_युवक_कॉंग्रेस
#काँग्रेस #धुळे #बागलाण #नाशिक #महाराष्ट्र

निवडी नंतर ब्राम्हणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सत्कार स्वीकारताना.

----
सचिन कोठावदे
*प्रवक्ता,नाशिक जिल्हा काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,धुळे लोकसभा युवक काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,नाशिक जिल्हा 'एनएसयूआय'*




15/08/2021
महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिका ह्या योजनेंतर्गत अपार कष्ट करून स्वतःच शिक्षण पूर्ण कर...
09/03/2021

महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिका ह्या योजनेंतर्गत अपार कष्ट करून स्वतःच शिक्षण पूर्ण करत जगातील नामवंत अशा भारती विद्यापीठ सारख्या शिक्षण संस्थेची स्थापना करणारे तसेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पुढे राज्यात राजकारणात अनेक मंत्रीपदं भूषविणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,राजकारणातील प्रेरणादायी दिलखुलास व्यक्तिमत्व डॉ.पतंगराव कदम साहेब ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

िक्षण
#कमवा_आणि_शिका

----
सचिन कोठावदे
*प्रवक्ता,नाशिक जिल्हा काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,धुळे लोकसभा युवक काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,नाशिक जिल्हा 'एनएसयूआय'*

#महाराष्ट्र_प्रदेश_युवक_कॉंग्रेस
#काँग्रेस #धुळे #बागलाण #नाशिक #महाराष्ट्र




ताहाराबाद ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच निवडीत गुरुदत्त पॅनलची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर विजय उत्सव साजरा करतांना.......
23/02/2021

ताहाराबाद ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच निवडीत गुरुदत्त पॅनलची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर विजय उत्सव साजरा करतांना.....

#गुरुदत्त_पॅनल
#ताहाराबाद #ग्रामपंचायत #विजयी #सत्कार

सौ.प्रिती सचिन कोठावदे
----
सचिन कोठावदे
*प्रवक्ता,नाशिक जिल्हा काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,धुळे लोकसभा युवक काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,नाशिक जिल्हा 'एनएसयूआय'*

#महाराष्ट्र_प्रदेश_युवक_कॉंग्रेस
#काँग्रेस #धुळे #बागलाण #नाशिक #महाराष्ट्र




 #ताहाराबाद येथे आयोजित हळदी कुंकू समारंभ प्रसंगी  #ग्रामपंचायत निवणुकीत  #विजयी झाल्याबद्दल सौ. प्रिती सचिन कोठावदे यां...
23/02/2021

#ताहाराबाद येथे आयोजित हळदी कुंकू समारंभ प्रसंगी #ग्रामपंचायत निवणुकीत #विजयी झाल्याबद्दल सौ. प्रिती सचिन कोठावदे यांचा #सत्कार संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.

#ताहाराबाद #ग्रामपंचायत #विजयी #सत्कार

सौ.प्रिती सचिन कोठावदे
----
सचिन कोठावदे
*प्रवक्ता,नाशिक जिल्हा काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,धुळे लोकसभा युवक काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,नाशिक जिल्हा 'एनएसयूआय'*

#महाराष्ट्र_प्रदेश_युवक_कॉंग्रेस
#काँग्रेस #धुळे #बागलाण #नाशिक #महाराष्ट्र




 #ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्रमांक सहा मधून  विजयी झाल्यावर गावात जल्लोषात आप्त स्वकियांनी ...
21/01/2021

#ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्रमांक सहा मधून विजयी झाल्यावर गावात जल्लोषात आप्त स्वकियांनी स्वागत करून सत्कार रुपी आशीर्वाद देऊन सन्मान केल्याबद्दल,सर्वांचे मनपूर्वक आभार.

सौ.प्रिती सचिन कोठावदे

----
सचिन कोठावदे
*प्रवक्ता,नाशिक जिल्हा काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,धुळे लोकसभा युवक काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,नाशिक जिल्हा 'एनएसयूआय'*

#महाराष्ट्र_प्रदेश_युवक_कॉंग्रेस
#काँग्रेस #धुळे #बागलाण #नाशिक #महाराष्ट्र




 #आभार #ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्रमांक सहा मधून मला  प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल सर्व...
21/01/2021

#आभार

#ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्रमांक सहा मधून मला प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू , भगीनी, प्रचारात दिवस रात्र एक करणाऱ्या सर्व आप्त स्वकियांचे मनपूर्वक आभार.

सौ.प्रिती सचिन कोठावदे

----
सचिन कोठावदे
*प्रवक्ता,नाशिक जिल्हा काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,धुळे लोकसभा युवक काँग्रेस*
*मा.अध्यक्ष,नाशिक जिल्हा 'एनएसयूआय'*

#महाराष्ट्र_प्रदेश_युवक_कॉंग्रेस
#काँग्रेस #धुळे #बागलाण #नाशिक #महाराष्ट्र




Address

Taharabad

Telephone

+919421501879

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Kothawade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sachin Kothawade:

Share