Sarpanch Dattatray Padwal

Call

Sarpanch Dattatray Padwal माणुस आपल्या हक्काचा

वंदिते तूज चाण आर्जव करते गणराया वरदहस्त असूद्या माथी राहूद्या सदैव तुमची छत्रछाया...अनंत चतुर्दशी निमित्त सर्व भाविक भक...
25/09/2026

वंदिते तूज चाण आर्जव करते गणराया वरदहस्त असूद्या माथी राहूद्या सदैव तुमची छत्रछाया...

अनंत चतुर्दशी निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा..

स्व. माजी मंत्री मदनजी बाफना साहेब - सर्वपक्षीय शोकसभा प्रसंगी..   #मदनबाफना
24/09/2026

स्व. माजी मंत्री मदनजी बाफना साहेब - सर्वपक्षीय शोकसभा प्रसंगी..
#मदनबाफना

अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥परिवर्तिनी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्त...
22/09/2026

अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥

परिवर्तिनी एकादशी
निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा..!

#परिवर्तिनीएकादशी

गरिब-वंचितांच्या शिक्षणाचा आधारवड रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ....
22/09/2026

गरिब-वंचितांच्या शिक्षणाचा आधारवड रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन .!

आज गणेशोत्सव निमित्त भोसरी येथील बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनाच्या वेळी अप्पर जिल्हाधिकारी मा. सतीश राऊत साहेब व पिंपरी चि...
20/09/2026

आज गणेशोत्सव निमित्त भोसरी येथील बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनाच्या वेळी अप्पर जिल्हाधिकारी मा. सतीश राऊत साहेब व पिंपरी चिंचवडचे महापौर मा.रवी भाऊ लांडगे यांच्या समवेत

19/09/2026

आज आमच्या घरी #गणेशोत्सव व #श्रावण महिन्यात सुरू केलेल्या #नवनाथ_भक्तीसार_ग्रंथ समाप्ती निमित्त #श्री_राम_भजनी मंडळ नवलाख उंबरे यांची भजन सेवा झाली.सर्व भजनी मंडळाचे सदस्यांचे आभार..🙏🚩

सोन्याच्या पावलांनी घरोघरी आलेल्या श्री गौरी मातांचे मनःपूर्वक स्वागत! 🌺🙏श्री गौरी पूजनाच्या या मंगलमय पर्वानिमित्त सर्व...
18/09/2026

सोन्याच्या पावलांनी घरोघरी आलेल्या श्री गौरी मातांचे मनःपूर्वक स्वागत! 🌺🙏

श्री गौरी पूजनाच्या या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची बरसात होवो, हीच श्री गौरी मातांच्या चरणी प्रार्थना.
श्री गौरी मातांचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो! ✨

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🙏

ज्येष्ठ नेते आणि मा. राज्यमंत्री मदनलाल बाफना साहेब यांचं नुकतंच दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांच्या घरी आज महाराष्ट्राचे य...
18/09/2026

ज्येष्ठ नेते आणि मा. राज्यमंत्री मदनलाल बाफना साहेब यांचं नुकतंच दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांच्या घरी आज महाराष्ट्राचे युवा नेते कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार मा.रोहितदादा पवार यांनी सांत्वनपर भेट घेऊन बाफना साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. तसंच कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी माझ्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते आणि मा. राज्यमंत्री मदनलाल बाफना साहेब यांचं नुकतंच दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांच्या घरी आज माजी अर्थमंत्री...
18/09/2026

ज्येष्ठ नेते आणि मा. राज्यमंत्री मदनलाल बाफना साहेब यांचं नुकतंच दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांच्या घरी आज माजी अर्थमंत्री मा.जयंतराव पाटील साहेब यांनी सांत्वनपर भेट घेऊन बाफना साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. तसंच कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी माझ्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त सर्व माता भगिनींना मंगलमय शुभेच्छा.!  #गौरी_आवाहन
17/09/2026

ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त सर्व माता भगिनींना मंगलमय शुभेच्छा.!

#गौरी_आवाहन

Address

Talegaon Dabhade

Telephone

+919922409001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarpanch Dattatray Padwal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share